अखेर अंजी पश्या झाले एकत्र
आपल्या सर्वांचे आवडते जोडपे अंजी व पश्या खूप दिवसापासून भांडत होते. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
पण सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या ६ डिसेंबरच्या भागात अंजी व पश्या पुन्हा एकत्र येणार आहेत.
ते कसे तर त्यासाठी पहा खालील विडिओ.
WW2