आई कुठे काय करते या मालिकेचा आजच्या २५ सप्टेंबरच्या भागामध्ये अरुंधती शुद्धीवर आलेली असते. हॉल मध्ये आल्यानंतर तिला सर्व लग्नाचे विधी आठवतात. तेव्हा ती अग्निकुंडलाला अडकून पडते आणि तिला अनिरुद्धचा सर्व खोटेपणा तिला आठवतो.
सर्वांनी समजावून सांगितलं होतं परंतु; आपण कोणावरही विश्वास ठेवला नाही, असा विचार करत असते.
त्यानंतर ती देवापासून काडीपेटी घेऊन येते आणि आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढते.
त्यानंतर अरुंधती अग्निकुंड पेटवते आणि मंगळसूत्र त्यात टाकण्याचा प्रयत्न करत असते. हे सर्व देवीका पाहत असते. अरुंधतीला लग्नातील सर्व विधी उलटे आठवत असतात. देविका अरुंधतीला थांबवते.
त्यानंतर देविका अरुंधतीला गाडीमध्ये लांब घेवून जाते आणि तिला मोकळं व्हायला सांगते. अरुंधती काही बोलत नाही. तेव्हा देविका म्हणते, तू जर अशी अबोल राहिली तर तू मरून जाशील. तुझी घुमसटं होत राहील.
तू अशी राहिली तर तुझ्या मुलांचे काय होईल? आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत.देविका अरुंधतीला खूप समजवण्याचा प्रयत्न करते
त्यानंतर अरुंधती खूप मोठ्याने ओरडते.
आपण आयुष्याची पंचवीस वर्षे या माणसासाठी वाहिली. माणसाला प्रत्यक्ष श्वास याच्यासाठी वाया घातले. एवढा मोठा विश्वासघात त्याने कशासाठी केला?
माझ्यावर असलेले त्यांचे प्रेम खोटं होतं होते ? मी कोण फक्त त्यांच्या मुलांना जन्म देणारी बाई!
अनिरुद्धचा राग खरा होता तर मला असं वाटायचं कामाच्या ताणामुळे म्हणून होत आहे.
एखाद्या लग्न केलं की आपण आपले सर्वस्व त्याला देतो मी आंधळा विश्वास ठेवला होता.
या माणसावर त्याने तर माझी किंमत ठेवली नाही!
आज मला कळलं मी एकटीच होते माझ्यासोबत तो नव्हता.
नको वाटतो माझीच मला लाज वाटते! असं म्हणून अरुंधती रडत असते. तेव्हा देविका अरुंधतीला म्हणते तुझ्या माणसांना तू तर करू नकोस. तुझी मुलं आणि आप्पा तुझ्यावर अवलंबून आहेत. तू त्यांच्याकरता जग! त्या माणसाचं काही होऊ देत.
देवा!,अरुंधती मध्ये आई-आप्पा मुलं यांच्या कोणाचाच विचार त्यांच्या मनात आला नसेल का? संजनाला तर मी माझ्या घरातल्या सारखी वगवली होती. तिने ही माझा कधी विचार केला नाही.
आता मी कोणासाठी आणि कशी काय करू?
तेव्हा देवीका म्हणते, ‘आता तू फक्त स्वतःसाठी जग, तुझ्या पायात किती शक्ती आहे.. हे बघायचे आता वेळ आली आहे. असे म्हणून हात पुढे करते तर अरुंधती तिच्या हातात हात देते. आणि कोणते त्यानंतर मंगळसूत्र हातात घेऊन देविका कडून अरुंधती वचन घेते की, ही माझी स्वतःची लढाई आहे.
मला एकटीला लढूदे. कोणालाही काही सांगू नकोस तर, देविका तिला वचन देते. आणि मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. पुढील भागांमध्ये आपण बघणार आहोत की, अरुंधती बरी झाली म्हणून घरातील सर्वजण खूपच खूश होणार आहे.
तर अरुंधती सर्वाना सांगणार आहे. मला अनिरुद्धशी एकट्यात बोलायचं आहे. अरुंधती अनिरुद्धशी काय बोलणार? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा.