आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या २६ सप्टेंबरच्या भागामध्ये अरुंधती सकाळी देवापुढे मंगळसूत्र होते. व बोलते की, माझा स्वतः वर विश्वासच बसत नाही. आता मी काय करू?
देव माझ्या पाठीशी आहे मला माहित आहे.परंतु; कोणासाठी जगायचं? आणि कशासाठी जगायचं? हा प्रश्न माझ्या मनामध्ये तू येऊ देऊ नकोस.
आता तूच माझ्या पुढे मोठे प्रश्न ठेवल्यास, त्याचे उत्तर शोधण्याची ताकत आणि बुद्धी तू मला दे. जे योग्य आहे ते करण्याची दृष्टी मला दे. असे म्हणून अरुंधती देवासमोर उठते आणि किचनमध्ये जाते.
अनिरुद्ध दररोजची कामे लिहून आणि भिंतीवरील चिटकवलेले असतात, अरुंधती ती काढते. आणि फेकून देते. अरुंधती चहा बनवायला जाते तर तिकडून संजना बाहेर संजना एकमेकींना बघतात. संजनाच्या हातातून अरुंधतीला बघून कप खाली पडतो.ती पळत गौरी कडे जाते.
आणि ओरडून सांगते की अरुंधती शुद्धीवर आली गौरी म्हणते,’ तुझं नशीब की एका पापातून तुझी सुटका झाली, आता खरं काय आहे ते सर्वांना कळेल’ तू आता तयार राहा.
तिकडे आप्पा आणि कांचन बाहेरून फिरून येतात. अरुंधतीला खूपच खुश होतात तू इथे काय करत आहेस. आराम कर, कांचन बोलते, तर आप्पा म्हणतात मी तुमच्यासाठी चहा बनवतो तेव्हा अरुंधती म्हणते की, दोन दिवसांपासून तुम्ही सर्व करता. तुम्हाला चांगला चहा भेटला नसेल. आप्पा तुम्ही गोळी घेतली नसेल मला माहित आहे. दोन दिवस मी फक्त स्वतःचा विचार केला. आणि स्वार्थी झाले मला माफ करा. आणि मला काम करू द्या.
कांचन आणि आप्पाच्या डोळ्यातून पाणी येतं. बाहेर आल्यानंतर कांचन आप्पांना म्हणते की, अरुंधती च्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही! तर आप्पा म्हणतात या आजारपणामध्ये मध्ये कुठेतरी पडलं असेल.
तेवढ्यात अरुंधती चहा घेऊन येते कांचन तिला जवळपास होते. आणि सांगते की काही झालं तरी तू आमच्याशी बोलत जा, असं गप्प राहू नकोस.
तेवढ्यात विमल तेथे येते आणि तीही खूपच खूश होते.आणि मग बोलते की, माझ्या मारुतीच्या अंगार्याचा तुम्हाला गुण आलाय. तुम्ही फक्त आता आराम करायचा आम्ही सर्व काही कामे करू. तेव्हढ्यात तिथे यश येतो तिला बघून तो तर नाचायला लागतो.आणि सर्वांना ओढून आवाज येतो त्यानंतर सर्वजण येतात.
सर्वजण अरुंधती ला तिच्या खोलीमध्ये आराम करण्यासाठी जाण्यास सांगतात.त्यामुळे तिला अस्वस्थ वाटायला लागते. आणि सर्वजण तिला अनिरुद्धकडे घेऊन जातात.आता उद्याच्या भागात अरुंधती व अनिरुद्ध आमने सामने येणार आहे.