फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये जिजीआक्का शुभम वर रुसलेल्या आहेत.
त्यामुळे शुभमचे कामात मन लागत नाही व त्याला लाडू बनवता येत नाही.
तेव्हा कीर्ती शुभम जिजी मधील दुरावा कसा कमी करणार ते आता आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.
फुलाला सुगंध मातीचा मालिका पाहत रहा स्टार प्रवाह चॅनेलवर.