छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सर्वच्या सर्व वीरांचे समाधीस्थळे नेमके ठिकाणे

मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील वीरांचे समाधी स्थळ आपल्यापैकी बऱ्याच शिवप्रेमींना माहिती करून घायचे होते. स्वराज्यातील सर्व वीरांच्या समाधी स्थळे खालील प्रमाणे आहेत. आपल्यापैकी एक जरी व्यक्ती ही पोस्ट पाहून त्या ठिकाणी दर्शनासाठी गेला तरी ही पोस्ट लिहण्यासाठी लागलेली मेहनत फळास येईल.आणि ते आपले कर्तव्यच आहे.

समाधी स्थळे यादी

१) मालोजीराजे भोसले समाधी – इंदापूर जि. पुणे

२) लखुजीराजे जाधवराव समाधी – सिंदखेडराजा जि.बुलढाणा

३) शहाजीराजे भोसले समाधी – होदेगिरी जि. दावणगिरीकर्नाटक

४) संभाजीराजे भोसले समाधी- कणकगिरी जि. कोप्पल कर्नाटक (शिवरायांचे भाऊ)

५) राजमाता जिजाऊ आऊसाहेब समाधी- पाचाड जि.रायगड

६) छत्रपती शिवाजी महाराज समाधी – किल्ले रायगड जि.रायगड

७) बाजी पासलकर समाधी – सासवड ता. पुरंदर जि. पुणे

८) कान्होजी जेधे समाधी – आंबवडे ता. भोर जि. पुणे

९) जिवा महाला समाधी- आंबवडे ता. भोर जि. पुणे

१०) शिवा काशिद समाधी- पन्हाळगड जि. कोल्हापूर

११) बाजीप्रभू देशपांडे समाधी – विशाळगड जि. कोल्हापूर

१२) फुलाजी देशपांडे समाधी – विशाळगड जि. कोल्हापूर

१३) मुरारबाजी देशपांडे समाधी – किल्ले पुरंदर जि. पुणे

१४) तानाजी मालुसरे समाधी- उमरठ ता. पोलादपूर जि.रायगड

१५) प्रतापराव गुजर समाधी – नेसरी ता. गडहिंग्लज जि.कोल्हापूर

१६) बजाजी निंबाळकर समाधी- फलटण जि. सातारा

१७) बहिर्जी नाईक समाधी – बाणूरगड ता. खानापूर जि.सातारा

१८) मायनाक भंडारी समाधी – भाटे जि. रत्नागिरी

१९) छत्रपती संभाजी महाराज समाधी- वढू बुद्रुक जि. पुणे

२०) हंबीरराव मोहिते समाधी- तळबीड ता. कराड जि.सातारा

२१) बाळाजी आवजी चिटणीस समाधी- ओंढा ता. पाली जि.रायगड

२२) कवी कलश समाधी- वढू बुद्रुक जि. पुणे

२३) छत्रपती राजाराम महाराज समाधी – किल्ले सिंहगड जि.पुणे

२४) संताजी घोरपडे समाधी – कारखेल ता. माण जि. सातारा

२५) धनाजी जाधव – वडगाव ता. हातकणंगले जि.कोल्हापूर

२६) बहिर्जी घोरपडे समाधी- गजेंद्रगड जि. गदग कर्नाटक

२७) रामचंद्रपंत अमात्य समाधी – पन्हाळगड जि. कोल्हापूर

२८) शंकराजी नारायण सचिव समाधी- आंबवडे ता. भोर जि.पुणे

२९) परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी – संगम माहुली जि.सातारा

३०) महाराणी ताराराणी भोसले समाधी- संगम माहुली जि.सातारा

३१) लखम सावंत – सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग

३२) छत्रपती शाहू महाराज समाधी- संगम माहुली जि.सातारा

३३) छत्रपती संभाजी राजे दुसरे – पन्हाळगड जि.कोल्हापूर

३४) पेशवे बाळाजी विश्वनाथ – सासवड ता. पुरंदरजि. पुणे

३५) पेशवे पहिले बाजीराव – रावेरखेडी जि. खरगोणमध्यप्रदेश

३६) चिमाजी अप्पा पेशवे – शनिवारवाडा जि. पुणे

३७) पेशवे बाळाजी बाजीराव – शनिवारवाडा जि. पुणे

३८) पेशवे थोरले माधवराव – थेऊर ता. दौंड जि. पुणे

३९) कान्होजी आंग्रे समाधी – अलिबाग जि. रायगड

४०) रघुजी भोसले – नागपूर जि. नागपूर

४१) संभाजी आंग्रे – गिर्ये ता. विजयदुर्ग जि.सिंधुदुर्ग

४२) जानोजी भोसले – नागपूर जि. नागपूर

४३) फत्तेसिंह भोसले समाधी- अक्कलकोट जि. सोलापूर

४४) जोत्याजी केसरकर समाधी- पूनाळ ता. पन्हाळा जि.कोल्हापूर

४५) नारोशंकर राजेबहादूर – मालेगाव जि. नाशिक

४६) त्र्यंबकराव दाभाडे – डभोई जि. बडोदा गुजरात

४७) पिलाजी गायकवाड समाधी – सावली जि. बडोदा गुजरात

४८) दमाजी गायकवाड – सावली जि. बडोदा गुजरात

४९) यशवंतराव पवार – धार जि. धार मध्यप्रदेश

५०) तुकोजीराव पवार समाधी- देवास मध्यप्रदेश

५१) जिवाजीराव पवार – देवास मध्यप्रदेश

५२) मल्हारराव होळकर समाधी- आलमपूर जि. भिंडमध्यप्रदेश

५३) महाराणी अहिल्याबाई होळकर समाधी – महेश्वरमध्यप्रदेश

५४) राणोजी शिंदे समाधी – उज्जैन मध्यप्रदेश

५५) महादजी शिंदे समाधी – वानवडी पुणे जि. पुणे

५६) आनंदराव धुळप समाधी- विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग

५७) नारोजी मुदगल देशपांडे – वडगाव मावळ जि.पुणे

५८) सिधोजी निंबाळकर समाधी- पट्टा किल्ला ता. अकोलेजि. अहमदनगर

५९) महाराणी सईबाई भोसले समाधी- गुंजवणी नदी ता. भोरजि. पुणे

६०) महाराणी येसूबाई भोसले समाधी- संगम माहुली जि.सातारा

६१) महाराणी राजसबाई भोसले समाधी- पन्हाळगड जि.कोल्हापूर

६२) भवानीबाई महाडीक समाधी (येसूबाई कन्या) – पाटण जि.सातारा

६३) शेलार मामा समाधी – उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड

६४) रायबा मालुसरे समाधी- किल्ले पारगड ता. चंदगड जि.कोल्हापूर

६५) कृष्णाजीराजे बांदल समाधी – पिसावरे ता. भोर जि. पुणे

६६) दिपाऊराजे बांदल – पिसावरे ता. भोर जि. पुणे

६७) सूर्याजी काकडे समाधी- किल्ले साल्हेर जि. नाशिक

६८) गोदाजी जगताप समाधी – सासवड ता. पुरंदर जि. पुणे

६९) हिरोजी फर्जंद समाधी – ओंढा ता. पाली जि. रायगड

७०) मदारी मेहतर समाधी- किल्ले रायगड जि. रायगड

७१) अण्णाजी दत्तो संधीचा- सुधागड जि. रायगड

७२) म्हालोजी घोरपडे समाधी – संगमेश्वर जि. रत्नागिरी

७३) राणोजी घोरपडे समाधी- नागपूर

७४) रायाजी जाधव समाधी- भुईंज जि. सातारा

७५) शंभुसिंग जाधव समाधी – माळेगाव ता. बारामती जि.पुणे

७६) संताजीराव शिळीमकर – किल्ले राजगड जि. पुणे

७७) खंडेराव दाभाडे समाधी – तळेगाव दाभाडे जि. पुणे

७८) उमाबाई दाभाडे समाधी- तळेगाव दाभाडे जि. पुणे

७९) उदाजी चव्हाण समाधी – अणदूर जि. उस्मानाबाद

८०) नाना फडणवीस समाधी – नानाचा वाडा पुणे

८१) रामशास्त्री प्रभू – माहुली संगम जि. सातारा

८२) छत्रपती अप्पासाहेब समाधी- माहुली संगम जि. सातारा

८३) नारायणराव पेशवे समाधी – शनिवारवाडा पुणे

८४) रघुनाथराव पेशवे समाधी – कोपरगाव जि. अहमदनगर

८५) सवाई माधवराव पेशवे समाधी – शनिवारवाडा पुणे

८६) सूर्याजी मालुसरे समाधी – साखर ता. पोलादपूर जि. पुणे

शिवमित्रांनो, कृपया ही माहिती share करताना लिंक कॉपी करा. माहिती कॉपी करू नका.

छत्रपती संभाजी महाराज चरित्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


5 thoughts on “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सर्वच्या सर्व वीरांचे समाधीस्थळे नेमके ठिकाणे”

  1. विनायक

    खुप सुंदर माहिती आहे. कृपया प्रतेकाचे कार्याची माहिती दिली असती तर बरे झाले असते. पण हे कार्य ही खुप छान आहे. खूप खूप शुभेच्छा.
    विनायक जगन्नाथ.

  2. गोरख गोसावी

    खूपच छान माहिती, आपला गौरवशाली इतिहास पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल.जय शिवराय!

  3. खरच मित्र बंधू वीरांच्या समाधी स्थळा विषयी माहिती मिळाली ती वाचुन आपला मनापासून आभारी आहे जयभवानी जय शिव प्रभु 🌷🚩🙏🌷👍 ओके समाधी स्थळ विषयी माहिती मिळाली ती वाचून म्हणाला आपला मनापासून आभारी आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Exploring the exquisite jewelry collections at Rajmudra Official is a delightful experience for any enthusiast. After indulging in the beauty of fine craftsmanship, why not add some excitement by visiting vavada зеркало? Whether you're looking to unwind after a day of shopping or seeking some thrilling entertainment, vavada зеркало offers a unique and exhilarating gaming experience to enjoy in your free time.