आपल्या सर्वांची आवडती मालिका ‘सहकुटूंब सहपरिवार’ खूप महत्वाच्या वळणावर येऊन पोहचली आहे.
अंजीच्या लग्नात तिच्या आईने पैसे घेतले होते. ते अंजीला समजल्यावर अंजी तिच्या आईचा कसा समाचार घेते हे आपण खलील व्हिडिओमध्ये पाहू शकता.
०५ ऑक्टोबर चा प्रोमो
अंजीची हे रूप तुम्हाला नक्कीच आवडले असेल. सहकुटूंब सहपरिवार मालिकेच्या०५ ऑक्टोबर च्या भागात खूप मस्त होणार आहे.