सुंदरा मनामध्ये भरली | sundara manamadhe bharli

कलर्स मराठी वरील मालिका सुंदरा मनामध्ये भरली अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे

लतिकाचे पाहिले लग्न मोडले असताना अभिमन्यू च्या आई वडिलांनी त्याला लतिकासोबत लग्न करायला लावले.अभ्या ला लतिका जाड आहे म्हणून आवडत नाही..परंतु त्याला नाईलाजाने लग्न करावे लागले..अता लग्नाच्या दिवशी अभ्याचे दुसऱ्या पार्टी तील पोर अभ्याची जीरवण्यासाठी अभ्या आणि लतिकाची वरात सायकलवर काढणार आहेत. आता लतीकाला अभ्यामागे सायकलवर बसता येईल का ??

हे बघणे खूपच सोमांचक ठरेल..खालील व्हिडिओमध्ये तुम्ही हे पाहू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!