आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्ध अरुंधतीला घटस्फोटाची नोटीस पाठविणार आहे .
त्याबद्दल अनिरुद्ध अरुंधतीला काय बोलला व अरुंधतीची त्यावर काय प्रतिक्रिया होती ते आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.
तेव्हा पहा खालील विडिओ.
तुम्हाला अरुंधतीची भूमिका कशी वाटते ते आंम्हाला कमेंट करून नक्की कळवा.