आई कुठे काय करते | 05 February 2021

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये कांचनला वाटते कि अनिरुद्धला अरुंधतीने माफ करून संसार सुरु करावा.

खालील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, अरुंधतीने कांचनचा समाचार घेत तिचे डोळे उघडवले.

अनिरुद्धनेच नटे संपवले आहे त्यांना मी आता माफी देऊ शकत नाही अशा कडक शब्दात कांचनला झापले आहे. पहा तर पुढील विडिओ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!