सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहास हा खूप पराक्रमाने भरलेला आहे. ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे इतिहासातील योगदान’ हे संतोष पाटील यांनी लिहलेले पुस्तक आहे.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे हे पुस्तक pdf स्वरूपात तुम्ही खाली वाचू शकता.
जर Loading होत असेल तर थोडया वेळ प्रतीक्षा करा. तसेच पाने बदलण्यासाठी फोटो वर क्लिक करून खालच्या बाजूस असणाऱ्या बाणावर क्लिक करा.
तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा आणि अजून कोणकोणती पुस्तके तुम्हाला वाचण्यासाठी आवडतील ते आम्हाला कमेंट करून सांगा.
शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी जर तुम्हाला फ्री मध्ये वाचायची असेल. तर येथे क्लिक करा.
Mala santaji var pusatak vacha ye la aavadhala
Ranzunjar santaji ghorpade hi kadambari… pdf plz share kraa
खूप छान उपक्रम आहे sir…..धन्यवाद …..अशीच पुस्तके टाका…जय शिवराय….जय राजमुद्रा