Aai kuthe kay karate |05 October 2020 promo | आई कुठे काय करते

आई कुठे काय करते ही मालिका सध्या सर्वांचीच आवडती झाली आहे कारण; आपणाला बदलली अरुंधती पहायला मिळते आहे.

०५ ऑक्टोबर च्या भागात अरुंधती व संजना समोरा समोर येणार आहेत.

त्यावेळी काय घडते ते खालील विडिओ मध्ये पहा.

तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल.परंतु इथे एक विचार येतो की, अरुंधती नेमका काय विचारणार संजना ला? तुम्हाला काय वाटते ते कंमेन्ट करून नक्की कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!