aai kuthe kay karte zee5 | 08 october 2020

आई कुठे काय करते हि मालिका सध्या खूप चर्चेत आहे. कारण गेल्या १२ वर्ष्यापासून अनिरुद्ध अरुंधतीला फसवत होता ते सत्य सर्वासमोर आलेले आहे.

तरीपण नालायक अनिरुद्ध काय सुधारायचे नाव घेत नाहीये. तू पुन्हा पुन्हा अरुंधतीला वेड्यात काढायला पाहतो आहे. परंतु यावेळी अरुंधती त्याच्यापुढे फसणार नाहीये.

ती त्याला सडेतोडपणे उत्तर देतेय ते आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.

Aai Kuthe Kay Karte Zee5

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!