आई कुठे काय करते मालिका

आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती ही किती कमवते आणि तिची पर्सनल संपूर्ण माहिती

नमस्कार मराठी चित्रपट सृष्टीतील अतिशय गुणी आणि सोज्‍वळ अशी अभिनेत्री म्हणजे स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका आई कुठे काय करते यामधील अरुंधती. आपण आज या लेखांमधून अरुंधती ची पर्सनल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

अरुंधती ची पर्सनल माहिती 

अरुंधती चे खरं नाव आहे ‘मधुराणी गोखले’ आणि जन्म एक मार्चला भुसावळ मध्ये झाला. तिने मास कम्युनिकेशन मधून आपलं शिक्षण पूर्ण केल आहे. तसंच तिला वाचनाची आणि गायनाची खूपच आवड आहे. ती सतत गायनाचे कार्यक्रम करत असते. तर तिचे  इंस्टाग्राम वर ‘211k’ इतके फॉलोवर्स आहे आणि ती वर्षाला तब्बल चार ते पाच करोड रुपये कामावते. 

पाहुयात अरुंधती चा आत्तापर्यंतचा करिअर प्रवास

अरुंधतीने मास कम्युनिकेशन मधून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःची मिरॅकल एक्टिंग एकेडमी नावाची अकॅडमी सुरू केली. त्यामध्ये ऋता दुर्गुळे,किरण गायकवाड,शिवानी भावकर यांसारखे दिग्गज कलाकार घडलेले आहेत.

हे पण वाचा :
सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिके मधील चिमुकल्या सोशल मीडिया स्टार ओळखला का?

पाहुयात अरुंधती चा अभिनय प्रवास

अरुंधतीने सर्वप्रथम 2004 मधील सारेगमप या शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला. नंतर तिने स्वतः सिसॉ नावाचं नाटक लिहिलं आणि ते सादर देखील केलं. त्यासाठी तिला कर्नाटक पुरस्कार मिळाला होता. नंतर तिने गोड गुपित या नाटकांमध्ये भाग घेतला. त्यानंतर ती चित्रपट सुंदर माझं घर,नवरा माझा नवसाचा आणि इंद्रधनुष्य या सारख्या चित्रपटात दिसली. नंतर तिने मालिकांमध्ये मनी मंगळसूत्र,असंभव आणि आता 2018 मध्ये सर्वात प्रसिद्ध मालिका भावी पेडिया यामध्ये सहभाग घेतला. सध्या ती आई कुठे काय करते या मालिकेत अरुंदतीची भूमिका साकारत आहे आणि ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्यासाठी या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका असे पुरस्कार मिळालेले आहेत. 

पाहुयात अरुंधती ची फॅमिली

अरुंधती चे पती प्रमोद प्रभुलकर हे सुद्धा एक प्रसिद्ध प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे. अरुंधती ची मुलगी स्वराली प्रभुलकर तर अशी आहे अरुंधती ची हैप्पी आणि सुंदर फॅमिली.

अरुंधती ही आई कुठे काय करते सिरियल चे पर एपिसोड किती रुपये घेते?

अरुंधती ही आई कुठे काय करते सिरीयल चे 4 लाख रुपये पर एपिसोड घेते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!