बाजिंद

बाजिंद ही कादंबरी बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाची खूप गाजलेली कादंबरी आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुप्तहेर कसे होते ते आपल्याला बाजींद पाहून कळेल.

बाजींद भाग ४१

सखाराम व त्याचे सवंगडी वस्ताद काकासोबत त्या भयानक जंगलात प्रवेशले होते,आणि त्याना पाहताच जंगलात पशु पक्षांनी कोलाहल माजवला होता. कोणाला समजेना नक्‍की काय होत आहे…पण,वस्ताद काकांनी ताडले की आपण कुठे आलो आहोत… त्यांच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले.. बाजींद…बाजींद……. ई.सन.२०१३ बानुरगड,सांगली तहान भक विसरून बाजीराव ही चित्तथरारक कथा किसन धनगराच्या तोंडून ऐकत होता. एव्हाना जवळपास …

बाजींद भाग ४१ Read More »

बाजींद भाग ४२

तिच्याकडून खूप काही शिकून घेतले त्याने,१० दिवसात त्यांची अतिशय घनिष्ट्य मैत्री झाली होती. पण,३ वर्षानंतर आजही साराह ने बाजीराव ला ओळखले. बाजीराव आणि साराह दोघानाही आपापल्या देशात जाण्याची घाई होती पण अजूनही २-३ तास अवकाश होता,त्यांनी एकत्र कॉफी घेण्याचे ठरवले आणि ते एका हॉटेल मध्ये गेले. कॉफी घेत दोघांच्या चर्चेला सुरवात झाली. बाजीराव म्हणाला… साराह..तू …

बाजींद भाग ४२ Read More »

बाजींद भाग ४३

साराह बोलत होती आणि बाजीराव ऐकत होता. बाजीराव साराह चा निरोप घेऊन विमानतळावर आला. प्रवासात डोक्यात फक्त आणि फक्‍त एकच विचार घुमत होता…बहिर्जी. किती मूर्ख आहोत आपण आणि आपले लोक. साऱ्या जगाला घाबरून सोडणारी मोसाद ही मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास अभ्यासून मार्ग ठरवते आणि आम्ही रक्‍ताचे मराठे आज तुटपुंज्या देशाचा दहशदवाद गेली ५० वर्षे सहन करतो …

बाजींद भाग ४३ Read More »

बाजींद भाग ४४

बाजीराव कडे गंभीरपणे पाहत तो म्हातारा गृहस्थ बोलला… कोण र तू..? हिकड मरायला पण कोण फिरकत नाय,आणि तू भर पावसात हित काय करतोय? बाजीराव या आकस्मित प्रश्नाने भानावर आला..तो बोलू लागला.. मी पलूस चा आहे मामा…बहिर्जी नाईकांच्या समाधीच्या दर्शनाला आलो होतो. मिलिटरी मध्ये असतो देशसेवेसाठी..! पण तुम्ही कोण…तुम्ही काय करताय इतक्या पावसात इकडे ? बाजीराव …

बाजींद भाग ४४ Read More »

बाजींद भाग ४५

बहिर्जी नाईकांच्या समाधीला दिवा लावून, त्यावर माथा टेकवून किसन धनगर आणि बाजीराव दिव्याच्या प्रकाशात बसले. गडावर पावसाने थंड वातावरण झाले होते,मात्र बाजींद च्या उत्कंठावर्धक कथेने ‘बाजीराव’ च्या उरात मात्र आग लागली होती. किसन धनगराने समाधीवर लावलेल्या दिव्याकडे पाहत भूतकाळातील स्मृती शब्दरूपी मांडायला सुरवात केली…..! सखाराम ने वस्ताद काकांना ज्या जंगलात आणले होते,ते बाजींदचेच जंगल होते. …

बाजींद भाग ४५ Read More »

बाजींद भाग ४६

खंडोजी हसला आणि बोलू लागला. काका…..ही सारी कहाणी घडवली गेली ती बहिर्जी नाईकांनी…..! मोठा श्वास घेऊन खंडेराय त्याचा भूतकाळ सांगू लागला. त्या दिवशी तुम्ही मला यशवंतमाचीत भेटायला आलात आणि बहिर्जी नाईक माझ्यावर नाराज आहेत असे सांगून मला त्वरित त्यांची भेट घ्यायला सांगून निघून गेलात…तोवर जे घडले ते माझ्या बुद्धीने घडले. पण,बार्जिंद ची गूढ ज्ञानाची वही …

बाजींद भाग ४६ Read More »

बाजींद भाग ४७

Bajind bhag 47, बाजींद भाग ४७ गुप्तता हा स्वराज्याचा आत्मा आहे ,पण इतकी बेमालून गुप्तता राखून तुम्ही जे काही काम केले आहे त्यासाठी या म्हाताऱ्या गुप्तहेराचा तुम्हाला मानाचा नाही काका……उलट मुजरा तुम्हाला असेल आमचा व खुद्द बहिर्जी नाईकांचा. ज्याला करंगळी धरून लहानाचे मोठे केले त्याला सुध्दा कर्तव्यात कसूर केली म्हणून आपण खंडोजी समजूनच कडेलोट केले …

बाजींद भाग ४७ Read More »

बाजींद भाग ४८

साऊ…ज्यांच्यामुळे हा खंडोजी घडला,हे माझे वस्ताद काका…! सावित्री पुढे आली आणि तिने वस्ताद काकांचा आशीर्वाद घेतला…! राजे येसाजीराव बोलले……वस्ताद काका…आता आम्हीही तुमच्या खांद्याला खांदा लावू लढणार स्वराज्यासाठी…! सखाराम हे सारे भरल्या डोळ्यांनी पाहत होता…काय ही वेडी माणसे आहेत. वयाचा उत्तरार्ध सुरु आहे,मरण केव्हाही यांना गाठेल असे वय जगत आहेत,मात्र भाषा करत आहेत स्वराज्यासाठी लढायची….. खरोखर …

बाजींद भाग ४८ Read More »

बाजींद भाग ४९

स्वराज्याची राजधानी म्हणून आम्ही रायगड निवडला,पण त्या राजधानीच्या अस्तीनीतील निखारे तुमच्या मुळे बाजूला झाले…आता आमच्या डोक्यात केवळ दक्षिण-दिग्विजय आहे…! राजे सावित्रीकडे पाहत बोलले…..सावित्री..तुझ्यासारख्या मुली ही खरी स्वराज्याची दोलत आहे. चुलीपुढे काम करणारे हात स्वातंत्र्यासाठी रणांगण गाजवू शकतात हे तुझ्या कृतीने तू दाखवून दिल्रेस…खंडोजी,तू मोठा भाग्यवान आहेस ,तुला सावित्री सारखी पत्नी मिळत आहे..खंडोजी मान खाली घालून …

बाजींद भाग ४९ Read More »

बाजींद भाग ५०

आणि सखाराम च्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला सर्व गोष्टीचा उलघडा होऊ लागला,की उंबराच फुल म्हणताच आम्हाला रायगडावर एव्हढा का मान मिळत होता….आमचा घोडा हा जवळ असला की का पळून जात होता. पण,बहिर्जी नाईकांनी सखाराम बनून का आम्हास्नी रायगड दावला..आणि रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे गायब होत होता….हा प्रश्‍न मात्र सखाराम ने बहिर्जी नाईकांना केला….! नाईक …

बाजींद भाग ५० Read More »

error: Content is protected !!