शिवजयंती

स्वराज्यातील सर्व छत्रपतींची नावे आणि कारकीर्द (सातारा गादी व कोल्हापूर गादी)

छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील सर्व छ्त्रपतींची नावे व कारकीर्द आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. १.छत्रपती शिवाजी महाराज छ्त्रपती शिवाजी महाराज १६७४ या वर्षी आपल्या देवाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि भोसले कुळातील छत्रपतींच्या गादीचा श्रीगणेशा झाला. आपल्या सर्वांनाच आपल्या देवाचे उतुंग असे थोर कार्य तर माहीतच आहे. २.छत्रपती …

स्वराज्यातील सर्व छत्रपतींची नावे आणि कारकीर्द (सातारा गादी व कोल्हापूर गादी) Read More »

शिवजयंतीच्या दोन तारखा का?

जय शिवराय मित्रांनो, आपल्या देवाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दररोज जरी साजरी केली तरी हरकत नाही.असे शिवछत्रपतीचें थोर कार्य आहे. यावर्षी १९ फेब्रुवारी ला शिवजयंती साजरी झाली आणि आता १२ मार्चला देखील शिवजयंती आहे. आपल्यापैकी खूप जणांच्या मनात असा प्रश्न आला असेल की, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी या सर्वांची …

शिवजयंतीच्या दोन तारखा का? Read More »

१९३३ पूर्वी ज्या इब्राहिमखानाच्या फोटोला आपण छत्रपती शिवाजी महाराज समजत होतो ते चित्र.

शिवमित्रांनोछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र नेमके कोणते?याविषयीच्या मागील लेखात आपण जाणून घेतलेले होते की, इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांना १९३३ रोजी महाराजांचे अस्सल चित्र भेटले. जर आपण अजून आपल्या देवाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र पाहिले नसेल तरर येथे क्लिक करा. त्या लेखात असे लिहलेले होते की, १९३३ पूर्वी इब्राहिमखान याच्या चित्रालाच आपण छत्रपती शिवाजी …

१९३३ पूर्वी ज्या इब्राहिमखानाच्या फोटोला आपण छत्रपती शिवाजी महाराज समजत होतो ते चित्र. Read More »

शिवाजी महाराजांच्या खऱ्या फोटोचा इतिहास आणि शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर

जय शिवराय, आपल्याला अनेकवेळा प्रश्न पडतो की आपले राजे शिवछत्रपती दिसायला कसे होते?तसेच त्यांचे हस्ताक्षर कसे होते? त्याकाळी दुर्देवाने कॅमेरा, मोबाईल आणि आजच्या सारखे उपकरणे उपलब्ध नव्हते.त्यामुळे राजांचा जसाच्या तसा फोटो उपलब्ध नाही.त्यामुळे निश्चितच चित्रकाराने काढलेले व्यक्तीचे चित्र काढून मिळायचे. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का, १९३३ पूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या फोटोला लोक आपले दैवत समजायचे, छत्रपती …

शिवाजी महाराजांच्या खऱ्या फोटोचा इतिहास आणि शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर Read More »

शिवजयंती २०२० निमित्त शिवविचार

लख्तर स्वराज्यविचारांची लेखक-✒ ओंकार राजू गवळीमोबाइल- ९१४५५५९४५३ स्वराज्य म्हणजे स्वकीयांचे राज्य, आया बहिणींना सन्मानाने जगवणारे राज्य, गोरगरिबांचे श्रींचे राज्य!या विचारातून ३५० वर्षापूर्वी शिवछत्रपतींनी युगा-युगापासून अडकलेल्या गुलामीच्या साखळदंडातून सह्याद्रीला मुक्त केले. धारोष्ट रक्त वाहून स्वराज्याचे तोरण या भूमंडळी सजले .रयत स्वराज्यविचारांनी सुखी, हर्षो उल्लासित झाली. कारण, या धरणीवर राज्य करत होते साक्षात शिवछत्रपती!! हे तेच स्वराज्य …

शिवजयंती २०२० निमित्त शिवविचार Read More »

error: Content is protected !!