शिवाजी महाराज

सरदेशमुखी म्हणजे काय..?

मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासात अनेक वेळा सरदेशमुखी हा शब्द ऐकलेलाच असेल. नेमके सरदेशमुखी म्हणजे काय ते आपण आज जाणून घेऊयात. चौथाई अणि सरदेशमुखी या सरकारी उत्पन्नाच्या खास बाबी, परंतु दोहोंच्या वसुलीच्या स्वरूपात फरक होता. कारण शिवकाळात मराठा राज्याचा प्रदेश दोन भागात विभागला होता. 1) स्वराज्य: प्रत्यक्ष छत्रपतीच्या अमलाखालील प्रदेश. 2) मोगलाई: मोगलांच्या …

सरदेशमुखी म्हणजे काय..? Read More »

छत्रपती शिवाजी महाराज दिनचर्या

शिवाजी महाराजांची दिनचर्या : शिवाजी महाराजाचे कोटुंबिकजीवन कसे होते याबद्दलची निश्‍चित तपशीलवार माहिती मिळत नाही. महाराजांची दिनचर्या कशी होती याचे वर्णन चिटणीस बखरीत आहे ते पुढीलप्रमाणे :- “ उषःकाली उठावे, ते समयीं गायक यांनी स्तुती पाठ करावे, वीणा, मृदंग इत्यादीमंगल वाद्ये, नगारखाना यांचे श्रवण करून उठावे. काही प्रातःस्मरण करून शोचविधियुक्‍त करावा. नंतर गोसेवन दर्शन, मंगलालंभन …

छत्रपती शिवाजी महाराज दिनचर्या Read More »

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास भाग ७

या विषयीचा पहिला भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा. बाल शिवाजी वर्षाचा झाला, त्या वेळी मुलुखात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले.: गावे ओस पडत होती. पोसायला अशक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वैराण मुलुखातून ती जनावरे भटकताना दिसत होती. गावे सोडून चाललेल्या माणसांचे तांडे देशोधडीला लागत होते. धान्य ही संपत्ती बनली होती. सोन्याला कुत्रे विचारीत नव्हते. जिकडे …

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास भाग ७ Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सर्वच्या सर्व वीरांचे समाधीस्थळे नेमके ठिकाणे

मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील वीरांचे समाधी स्थळ आपल्यापैकी बऱ्याच शिवप्रेमींना माहिती करून घायचे होते. स्वराज्यातील सर्व वीरांच्या समाधी स्थळे खालील प्रमाणे आहेत. आपल्यापैकी एक जरी व्यक्ती ही पोस्ट पाहून त्या ठिकाणी दर्शनासाठी गेला तरी ही पोस्ट लिहण्यासाठी लागलेली मेहनत फळास येईल.आणि ते आपले कर्तव्यच आहे. समाधी स्थळे यादी १) मालोजीराजे भोसले समाधी …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सर्वच्या सर्व वीरांचे समाधीस्थळे नेमके ठिकाणे Read More »

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र भाग ०६

शिवाजी महाराज इतिहास बाल शिवाजी आजीच्या मांडीवर, आईच्या कुशीत, दासदासींच्या अंगाखांद्यावर वाढत होता. कुठल्याही वतारणीने दाराशी यावे आणि खुळखुळे पुढे करावेत; आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे. जुन्नरला गेलेले शास्त्री येताना पितळेचा वाळा घेऊन यावेत. सारे हसू लागले, को त्यांनी म्हणावे, “सरकार! चांदी-तोड्याच्या वाळ्यांनी बाळाला बाळसं चढत नाही. चढतं, ते याच पंचरसी वाळ्यांनी ! उमाबाईंनी मान …

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र भाग ०६ Read More »

शिवाजी महाराज चरित्र भाग ५

शिवाजी महाराज बालपण जिजाबाई प्रसूत झाल्यापासून गडावर नवे वारे संचारले होते. शहाजीराजांना हे शुभ वर्तमान कळविण्याकरिता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता. देवधर्म, पूजाअर्चा, अभिषेक यांची गडावर गर्दी उसळली होती. पाचव्या दिवशी बाळंतघरात शस्त्रपूजा केली गेली. नांगरही पुजला गेला. पाचव्या, सहाव्या आणि आठव्या दिवशी अशाच पूजा झाल्या. लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोरात करीत होत्या. तातडीने …

शिवाजी महाराज चरित्र भाग ५ Read More »

छ. शिवाजी महाराज- the great Engineer

खडक फोडण्याच्या या भन्नाट युक्तीचा शोध छत्रपती शिवाजी महाराजांनी लावला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य असे चौसष्ठ पैलू व्यक्तिमत्त्व होते. आजच्या लेखातून आपण त्यांच्या बुद्धितील एक अचाट गुण जाणून घेऊयात. शिवमित्रांनो, आपण सर्वांनीच आयुष्यात कमीत कमी एक तरी किल्ला नक्कीच पाहिला असेल. त्या किल्ल्यावर तुम्ही निरीक्षण केले का? गडकिल्ल्यां वर आपल्याला पाण्याची टाकी आयताकृती- …

छ. शिवाजी महाराज- the great Engineer Read More »

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास भाग ०४

शिवाजी महाराज शिवनेरीवर जन्म लखुजीराव यांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लोकर उठ्‌॒ शकल्या नाहीत. रात्री, अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामाने डबडबून निघे. घरात चुकून भांड्यांचा आवाज झाला, तरी त्यांना कापरा सुटे. सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले, तर डोळ्यांना पाझर सुटे. बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत. जिजाबाईंचे …

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास भाग ०४ Read More »

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास भाग ०२

याआगीदरचा भाग ०१ पाहण्यासाठी येथे क्लिक करा सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव नीळकंठ, रघुनाथ बल्लाळ, कोरडे हीभोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाज्याशी उभी होती. एक शाही मेणा पहिल्या चौकात ठेवला होता. भोईपट बांधलेले भोई चोकाच्या एका कोपऱ्यात उभे होते.विश्वासरावांची मंडळी आत जिजाऊंची खणानारळाने ओटी भरत होती. …

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास भाग ०२ Read More »

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास -०१

शिवनेरीच्या पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांत उठून दिसत होते. जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. आंबराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयतांचे सारखे लक्ष जात …

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास -०१ Read More »

error: Content is protected !!