ऐतिहासिक प्रश्नमंजुषा

छत्रपती शिवाजी महाराजांची अंगावर काटा आणणारी आग्रा मोहीम

credit-दुर्गवेडा अमित जाधव आपल्या नऊ वर्षाच्या युवराज संभाजीराजांना बरोबर घेऊन दि. ५ मार्च १६६६ या दिवशी शिवाजीराजांनी राजगडावरून आग्ऱ्यास जाण्यासाठी गडाबाहेर पाऊल टाकले. त्यांचेबरोबर फक्त तीनशे सैनिक होते. मिर्झाराजांनी आपला एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर दिला. त्याचे नाव तेजसिंह कछवा. औरंगजेबाचाही एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर देण्यात आलेला होता. त्याचे नाव गाझीबेग तवझुक. महाराजांच्या वाटखर्चासाठी औरंगजेबाने एक …

छत्रपती शिवाजी महाराजांची अंगावर काटा आणणारी आग्रा मोहीम Read More »

error: Content is protected !!