बाजिंद

बाजिंद ही कादंबरी बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाची खूप गाजलेली कादंबरी आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुप्तहेर कसे होते ते आपल्याला बाजींद पाहून कळेल.

बाजींद भाग ०२

बाजींद या बहिर्जी नाईक यांच्या कहाणीच्या २ऱ्या भागात आपले स्वागत आहे. मल्हारी,सर्जा आणि नारायण प्रश्नार्थक मुद्रेने सखाराम कडे पाहू लागली.सारा गाव ज्या गोष्टीमुळे गेली ५-६ वर्षे भीतीच्या दडपणाखाली आहे,त्या गोष्टीजवळ येऊन हा माणूस त्या गोष्टीला जवळून पाहूया कसा काय म्हणत असेल हा प्रश्न तिघांना पडला होता. सखाराम ने तिघांच्याकडे पाहत उचश्वास टाकत बोलला..! अरे आजवर …

बाजींद भाग ०२ Read More »

बाजींद भाग ०४

बाजींद भाग ०४पै.गणेश मानुगडेकुस्ती-मल्लविद्या आभाळातून वीज चमकावी तशी त्या स्त्री च्या एकाकी आव्हानाने सखाराम व त्याचे मित्र पुरते गांगारुन गेले. धीर धरुन सखाराम एक पाऊल पुढे आला व बोलू लागला…. “आमी धनगरवाडी चे गावकारभारी हाओत,रायगडावर निघालोय,पावसाचा जोर वाढला म्हणून निवारऱ्याला हिकडं आलो…” “खोटं नगा बोलू..नायतर एकेकांची खांडोळी करीन… इकडं कोणीही फिरकू शकत नाही,बिकट चोरवाट फक्त …

बाजींद भाग ०४ Read More »

बाजींद भाग ०५

बाजींद भाग ०५ मध्ये स्वागतपै.गणेश मानुगडे वडील “राजे येसजीराव शिर्के” आदिलशाही साम्राज्याचे नेकजात,निष्ठावान मनसबदार.आमचे सारे घराणे विजापूर च्या गादीची इमाने इतबारे सेवा कित्येक पिढ्या करत होती..! पण,पुण्याचे शिवाजीराजे भोसले यांनी “हिंदवी स्वराज्याचा” डाव मांडला आणि केवळ आदिलशाही नव्हे तर हिंदुस्थानातील पाची पातशाह्या हादरुन गेल्या.अफझलखानासारखा बलाढ्य सरदार फाडून जावळी पासून महाड पर्यंत असणारा जावळीच्या चंद्रराव मोर्यांचा …

बाजींद भाग ०५ Read More »

बाजींद भाग ०६

राजे येसाजीरावांच्या मस्तकात फुटाणे उडत होते.साऱ्या महाराष्ट्रातील मनसबदारांच्या पुढ्यात नाचक्की झाली होती. काय कमी केलं होत “भीमा” च्या कुस्ती-मेहनत-खुराकात ?रोज सकाळी पाच रात्री पाच शेर दूध.दररोजचा ६-६ तास व्यायाम.तगड्या मल्लांसोबत लढती.मालीश, मसाज करायला नोकर चाकर…मेहनत मोजून घ्यायला मुनीम.. सगळं राजेशाही असून शिळमकर देशमुखांच्या मल्लाला ऐकला नाही…!डोकं भनभनत होत.तेवढ्यात एका हुजऱ्यान वर्दी दिली…”राजे,ते मैदानातले पैलवान आणि …

बाजींद भाग ०६ Read More »

बाजींद भाग ०७

त्या दिवशी दिवसभर “साऊ”ला काही सुचत नव्हते,सतत सकाळचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर तरळत होता. पण,राजे येसाजीरावांच्या एकुलत्या एक मुलीला असे विचार करणे शोभत नाही,म्हणून तिचे मन तिलाच समजावत होते.भावना आणि कर्तव्य यांचा मनात झालेला महापूर प्रथमच साऊ अनुभवत होती. इकडे,खंडेराय आणि त्याचे वस्ताद काकासाहेब मोठ्या गूढ चर्चेत व्यस्त होते..!ती चर्चा कोणती त्या दोघांनाच माहिती ..! एव्हाना …

बाजींद भाग ०७ Read More »

बाजींद भाग ०९

हातात पांढरे निशाण घेऊन एक हशम क्षणात झेपा टाकत निघून गेला.हातात पांढरे निशाण पाहताच मावळ्यांच्या तुकडीचा बाणांचा वर्षाव कमी झाला..! सूर्यराव च्या भोवती अंगरक्षकांचे कडे पडले.बाजूच्या दाट झाडीतून निथळती तलवार घेतलेला,आश्वावर स्वार असलेला एक शिलेदार घोड्याचा लगाम खेचत खेचत सूर्यराव च्या पुढे आला..!त्यांच्या मागे केस पांढरे झालेला वयोवृद्ध मावळाही घोड्यावर स्वार होऊन आला होता. त्या …

बाजींद भाग ०९ Read More »

बाजींद भाग १०

बाजींद भाग 10 bajind bhag 10 कुठे गायब झालात तुम्ही काल रात्री मला सोडून ? खंडोजी ने प्रश्नार्थक मुद्रेने त्या चौघांना सवाल केला…! यावर सखाराम बोलला…गायब..आणि आम्ही ..? तुम्हीच काल संध्याकाळी त्या दाट जंगलाच्या जाळीत आम्हा चौघाना गुंगारा देत गायब झालात…! आणि हो…..रात्री तुमची सावित्री पण भेटली होती आम्हाला….तिनेच आम्हाला तुमची पूर्ण कथा सांगितली ..पण …

बाजींद भाग १० Read More »

error: Content is protected !!