संताजी घोरपडे

सरसेनापती संताजी घोरपडे इतिहास भाग ०२

मागच्या भागात आपण संताजी घोरपडे यांच्या शिवकाळातील योगदानाबद्दल जाणून घेतले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या काळात संताजी घोरपडे यांच्या योगदानाबद्दल दुर्देवाने इतिहासात नोंदी आढळत नाही. फक्त संगमेश्वर जवळ शेख निजाम याने संभाजी महाराजांना कैद केले त्या प्रसंगात संताजी घोरपडे हे राजसोबतच होते अशी नोंद आढळते.त्यानंतर खरा संताजी घोरपडेंच्या इतिहासाला सुरवात झाली.संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला संताजी …

सरसेनापती संताजी घोरपडे इतिहास भाग ०२ Read More »

error: Content is protected !!