Milind Gawali Biography | आई कुठे काय करते यामधील अनिरुद्ध देशमुखची पर्सनल संपूर्ण माहिती.
मिलिंद गवळी हा एक भारतीय अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता आहे. लोकप्रिय मराठी टेलिव्हिजन सिरीयल आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध देशमुख ची मुख्य भूमिका साकारण्यासाठी तो ओळखला जातो. ‘हम बच्चे हिंदुस्तान के’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून करियरची सुरूवात केली. इंडस्ट्रीतील एक अष्टपैलु अभिनेता आणि सीआयडी टेलीविजन वरील सर्व जुना गुप्तहेर कार्यक्रम आणि आहट हॉरर …