बाजींद भाग ४१
सखाराम व त्याचे सवंगडी वस्ताद काकासोबत त्या भयानक जंगलात प्रवेशले होते,आणि त्याना पाहताच जंगलात पशु पक्षांनी कोलाहल माजवला होता. कोणाला समजेना नक्की काय होत आहे…पण,वस्ताद काकांनी ताडले की आपण कुठे आलो आहोत… त्यांच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले.. बाजींद…बाजींद……. ई.सन.२०१३ बानुरगड,सांगली तहान भक विसरून बाजीराव ही चित्तथरारक कथा किसन धनगराच्या तोंडून ऐकत होता. एव्हाना जवळपास …