dhana

धना भाग ०२ dhana bhag 02

इर्षेने त्याच पैलवानाला पुढच्या मैदानात धरून पाडायचे असा विचार गाव करत होता. धना मात्र अत्यंत तळमळत होता. धना आणि पाटलांच्या मुलीचे प्रेमप्रकरण गावभर झाले. पाटलांनी आईला बोलावून घेतले. पाटील मोठ्या मनाचे होते.धनाच्या सर्व खुराकाचे पैसे ते स्वत देत असत, धनावर आणि त्याच्या खेळण्याच्या लकबीवर पाटलांचा फार जीव.पाटलांनी मोठ्या मनाने आपल्या मुलीला बोलावून घेतले. ”राजलक्ष्मी”पाटलांनी आपल्या …

धना भाग ०२ dhana bhag 02 Read More »

धना भाग ०१

एक गाव होते.महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात असणाऱ्या गावांपैकी एक गाव म्हणा हवेतर.त्या गावात इतर गावाप्रमाणे गावकीसुध्दा होतीच. गावात एक हनुमानाचे मंदिर होते,फार जुने.कोण म्हणत होते कि ते पांडव वनवासात असताना बांधले होते ,कोण म्हणत होते सातकर्णी राजवटीत बांधले गेले..!! कोणी बांधले कोणास ठाऊक.मात्र बांधले असे होते काय विचारता.दगड असले तासले होते कि एकवेळ उर्वशीच्या गालावर …

धना भाग ०१ Read More »

धना भाग ०३

वस्ताद काका तालमीतून झपाझप पावले टाकून निघून गेले. धना ने अंघोळ करून घरचा रस्ता धरला..! गावात निशब्द शांतता पसरली होती. धनाने वडिलांच्या फोटोला नमस्कार केला आंनी आईला विचारले कि ”नरभक्षक” वाघ काय असतो ?पाटलांचे प्रकरण झाल्यापासून आई व धनात संवाद कमी झाले होते. आई चुलीपुढे भाकरी करत होती,पदर सावरत म्हणाली कि साधाच वाघ असतोय,पण त्याला …

धना भाग ०३ Read More »

धना भाग ०४ dhana Bhag 04

तब्बल तासभर चाललेले थरारनाट्य नरभक्षक वाघाच्या अंताने संपुष्टात आले होते..! सारा गाव हे भयानक दृश्य पाहत होता.धनाला या जीवघेण्या लढतीमुळे अंगावर झालेल्या जखमांचे भान नव्हते.रक्तबंबाळ अवस्थेत तो वाघाच्या बाजूला उभा राहिला,पण आता कुठे शरीराची जाणीव होऊ लागली.पाय कंप पाऊ लागले,चक्कर आली आणि धनाचा तोल जाऊ लागला. हे पाहताच तालमीतील सवंगडी त्याला सावरायला धावली. धनाला उचलून …

धना भाग ०४ dhana Bhag 04 Read More »

धना भाग ०५

पाटील आणि वस्ताद गावाकडे आले. वाड्यावर समजले कि वन अधिकारी गावात पोहचले आहेत. पाटलांनी त्वरीत काही समान त्यांच्यासाठी पाठवून दिले ,काही नोकर सेवेला दिले आणि उद्या सकाळी भेटूया असा निरोप दिला..!दुसरा दिवस उजाडला. सूर्याजीराव सकाळी उठून गावात आले.पाटलांनी अगत्यपूर्वक त्यांचे स्वागत केले. घडलेली सर्व हकीकत कथन केली.सूर्याजी बोलला कि सकाळी वाघाचे पार्थिव जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवले …

धना भाग ०५ Read More »

धना भाग ०६

अश्रुनी डबडबलेले डोळे पुसत सुर्याजी बंदूक सावरत गाडीतून खाली पायउतार झाला. आज बऱ्याच दिवसांनी खपली धरलेल्या जखमेचा टवका उडाला होता. जखमा किती जरी भरुन आल्या असल्या तरी जखमांचे व्रण कधीच भरुन येत नसतात.ज्या वाघाला आयुष्यातुन काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय तोच वाघ नशीब पुन्हा पुन्हा आयुष्यात आणत आहे. राजलक्ष्मी ला पाहुन सूर्याजीचा विसरलेला भुतकाळ पुन्हा जागा …

धना भाग ०६ Read More »

धना भाग ०७ dhana bhag 07

सुर्य उगवला आणि सुर्याजीच्या सोबत आलेल्या वन खात्यातील सहकार्यानी छावनी काढून सर्व साहित्य गाडीत भरायला सुरु केले.पाटलांच्या वाड्यावरील 2 माणसे सकाळीच् सूर्याजीला वाड्यावर बोलावले आहे असे सांगायला आले होते.सुर्याजी तिकडे जायला निघाला.रात्रभर त्याला झोप नव्हती.राजलक्ष्मी तिच्या चेहऱ्या समोरून जात नव्हती. गावातून त्याचा पाय निघत नव्हता,एक विलक्षण गोडी त्याला या गावाची लागली होती.वाङा आला.वाड्यात पाटिल,वस्ताद व …

धना भाग ०७ dhana bhag 07 Read More »

धना भाग ०८ dhana bhag 08

धनाला बेशुध्द करून ते धिप्पाड गडी मोटारगाडीतून सह्याद्रीचा अवघड घाट ओलांडून शहरापासून खूप दूर एका गुहेजवळ थांबले..!गाडीतून धनाला काढले आणि मोटारगाडी दूर निघून गेली.बाहेर पावसाने थैमान घातले होते.विजा आणि पाऊस यांचा खेळ सुरु होता. २०/२५ धिप्पाड गडी आणि त्यांचा उंचापुरा आणि बलदंड ताकतीचा म्होरक्या चालू लागले.प्रत्येकाच्या हातात बंदुका आणि कमरेला धारधार शस्त्रे अडकवली होती..! ते …

धना भाग ०८ dhana bhag 08 Read More »

धना भाग ०९ dhana bhag 9

सेनापती धनाला विश्रांती करायला सांगून तडक महाराज यशवंतराव यांच्या भेटीला निघून गेले..!किल्ल्याच्या एका दालनात महाराज साहेबांचे निवासस्थान होतेमहाराज यशवंतराव हे अतिशय त्यागी,संयमी आणि अनुभवी राजे होते.धनाच्या वडिलांनी त्याना पुण्याच्या एका कुस्ती मैदानात त्याना हेरले होते. वस्तादानी देशसेवेचे हे व्रत त्याना समजावून सांगितले आणि राजे तेव्हापासून वस्तादांच्या फौजेत सामील झाले.इंग्रजी ठाणी लुटणे,देशांतर्गत शत्रूना यमलोकी पाठवणे आणि …

धना भाग ०९ dhana bhag 9 Read More »

धना भाग १० Dhana Bhag 10

एकवेळ श्वास घेणे विसरू शकते पण एक क्षणही गेला नसेल कि मला तुमची आठवण आली नसेल.मला आता कुठेही सोडून जाऊ नका असे म्हणत राजलक्ष्मी ने हुंदका देत धनाच्या छातीवर डोके ठेवले….!धनालाही हा विरह जणू काही युगानयुगाचा वाटत होता..! सकाळच्या गार वारा अश्रुना झोंबून गालावर थंड हवेचा स्पर्श आणखीनच जाणवू लागला होता,खूप वेळ एकमेकांच्या मिठीत विसावल्या …

धना भाग १० Dhana Bhag 10 Read More »

error: Content is protected !!