Tuzyat Jiv Rangala | कल्याणीच्या जाण्याने वहिनीसाहेबांना धक्का
तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी जाधव यांचा शनिवारी रात्री उशिरा अपघाती मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर सांगली रस्त्यावर त्यांनी प्रेमाची भाकरे या नावानं हॉटेल सुरू केलं होतं. हे हॉटेल रात्री बंद करून मोपेड वरून घरी जात असताना त्यांना एका ट्रकने जोरदार धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे कोल्हापूर परिसरात तसेच …
Tuzyat Jiv Rangala | कल्याणीच्या जाण्याने वहिनीसाहेबांना धक्का Read More »