छ.संभाजी महाराज

In this category, sambhaji maharaj history post in marathi as well as in enlish have been published

संभाजी महाराजांचा खरा फोटो sambhaji maharaj Original Photo

नमस्कार शिवमित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या फोटोबद्दलचा इतिहास आपण या आगोदरच्या लेखात जाणून घेतला.आज आपण आपले दुसरे दैवत, स्वराज्याचे धाकले धनी-स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या खऱ्या फोटोबद्दल जाणून घेऊयात. संभाजी महाराज कसे दिसायचे तरर, शिवमित्रांनो, त्याकाळी आजच्या सारखे मोबाईल, कॅमेरे वैगेरे नव्हते त्यामुळे व्यक्तीचे फोटो नसायचे, त्याकाळी व्यक्तीचे रेखाचित्र चित्रकाराद्वारे काढली जायचे? छत्रपती संभाजी महाराजांचे …

संभाजी महाराजांचा खरा फोटो sambhaji maharaj Original Photo Read More »

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०१

छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र आपण कादंबरीमय इतिहास आणि ऐतिहासिक पुरावे संदर्भासहित आपण मांडणार आहोत. ऐतिहासिक संदर्भ लेखाच्या खाली फोटोमध्ये दिलेले असतील. आपल्या धाकल्या धन्याचे चरित्र आपण छावा, संभाजी या कादंबरीतून मांडणार आहोत. तसेच ऐतिहासिक संदर्भ हे वा.सी. बेंद्रे, डॉ. सदाशिवराव शिवदे, डॉ. जयसिंगराव पवार या अमूल्य इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातून मांडणार आहोत. पुजाऱ्यांनी भल्या …

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०१ Read More »

संभाजी महाराजासारखेच या हिंदुस्थानातील वीरांना औरंगजेबाने हाल हाल करून मारले!

छत्रपती संभाजी महाराजांना त्या पापी औरंगजेबाने अमानुष छळ करून मारले.परंतु छत्रपती संभाजी महाराज अमर झाले. ‘मारणारा मेला आणि मेलेला अमर झाला’. औरंगजेबाने त्या अगोदर देखील हिंदुस्थानातील व्यक्तींचा अमानुषपणे छळ करून मारले.ह्या शूर वीरांनी स्वाभिमानाने आपले मरण झेलले आणि अमर झाले.त्या घटनेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. शिखांचे नववे गुरू तेगबहादुर (१६६४ ते १६७५) शिवशाहीत हा …

संभाजी महाराजासारखेच या हिंदुस्थानातील वीरांना औरंगजेबाने हाल हाल करून मारले! Read More »

छत्रपती संभाजी महाराज पोवाडा lytics sambhaji maharaj powada

मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा आपण सर्वांनीच खूपवेळा ऐकला असेल. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा आजच्या लेखात टाकलेला आहे.ज्याला पण हा पोवाडा म्हणायचा असेल, त्यांनी हा पोवाडा म्हणावा, लोकांना ऐकवावा व आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहचवावा. तुळापुरी कैद झाला वीर, धर्मभास्कर, खरा झुंजार,खरा झुंजार, संभाजी हो छावा शिवाजीचा, तिलक देशाच्या सौभाग्याचा शिपाई भगव्या झेंडयाचा जी …

छत्रपती संभाजी महाराज पोवाडा lytics sambhaji maharaj powada Read More »

सकवार मातोश्रींचा मृत्यू कसा झाला?

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगडावर २६ मार्च १६८९ रोजी झुल्फिकारखानाने वेढा घातला. सुमारे ४०हजार मोघली सैन्य तळ ठोकून होते.रायगडचा घेर इतका मोठा होता की, ४० हजार सैन्य देखील वेढा देण्यासाठी अपूर्ण पडत होते.परंतु फितुरीमुळे नंतर ३ एप्रिल १६८९ ला रायगडचा पाडाव झाला. महाराणी येसूबाईंनी मोघलांशी तह केला.त्या तहानुसार महाराणी येसूबाई, शिवरायांच्या पत्नी सकवार मातोश्री, शाहू …

सकवार मातोश्रींचा मृत्यू कसा झाला? Read More »

मोघलांच्या कैदेत असताना महाराणी येसूबाईंनी लिहलेले हे धक्कादायक पत्र

मित्रांनो आजचा लेख खूप दुःखदायक आणि खळबळजनक आहे. महाराणी येसूबाईनी लिहलेले अस्सल पत्र आजच्या लेखामध्ये तुम्ही वाचणार आहात. १६८९ मध्ये रायगडचा रायगडचा दुःखद पाडाव झाल्यानंतर महाराणी येसूबाई, शाहूराजे हे मोघलांच्या कैदेत गेल्या होत्या. अहमदनगरच्या छावणीत असताना येसूबाईसाहेबांना बरोबरच्या सर्वांचा खर्च भागविणे कठीणपडू लागले. पापी औरंगजेबास या गोष्टी सांगणे व उदरनिर्वाहासाठी पैसे मागणे हे त्यांना पसंत …

मोघलांच्या कैदेत असताना महाराणी येसूबाईंनी लिहलेले हे धक्कादायक पत्र Read More »

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका लवकर का संपवली? त्यामागील कारणे

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा आत्ताच शेवटचा भाग झाला..अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहण्याची वेळ आली होती. महाराणी येसूबाईंना त्या नवीन रुपात पाहून मन गहिवरून आले.किती हा त्याग! आबासाहेबांसाठी, स्वराज्यासाठी आणि आपल्या माणसांसाठी… आणि आपल्याला हा ज्वलनतेजस इतिहास आत्ता समजतो, किती दुर्दैव म्हणावे लागेल. आगोदर छत्रपती संभाजी महाराज हे नाव तर् निघतच नव्हते, जरी निघाले तरी इतकेच माहीत होते …

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका लवकर का संपवली? त्यामागील कारणे Read More »

गोविंद महार व वढू गावातील लोकांनी केले संभाजी महाराजांच्या देहाचे अंत्यसंस्कार !

संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले? स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करून पापी आरंग्याने त्यांच्या शरीराचे तुकडे भीमा-इंद्रायणी नदीच्या काठावर फेकून दीले होते. शंभूराजांच्या हत्येची ही बातमी नदी काठावर असलेल्या वढू गावातील काही मोजक्याच लोकांना माहीत होती. तसेच निर्दयी औरंगजेबाने हुकुम दिला होता की,’जो कोणी शंभूराजांच्या तुकड्यांना हात लावेल त्याचे शीर कापण्यात येईल.’ …

गोविंद महार व वढू गावातील लोकांनी केले संभाजी महाराजांच्या देहाचे अंत्यसंस्कार ! Read More »

संभाजी महाराजांनी मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिल्यानंतर मंत्रिमंडळात कोणकोणत्या नवीन व्यक्ती नेमल्या.

छत्रपती संभाजी महाराजांनी मुजुमदार अण्णाजी दत्तो व इतर मंत्र्यांना यांना हत्तीच्या पायी दिले होते त्यानानंतर संभाजी महाराजांचे मंत्रिमंडळ सविस्तरपणे आपण जानून घेणार आहोत. आम्हाला खूप प्रतिक्रिया आल्या की, अण्णाजी दत्तो यांच्यानंतर सुरणीस/ मुजुमदार पद कुणास मिळाले.चला तर जाणून घेऊयात सविस्तरपणे. १.स्वराज्याचे पेशवे-निळो मोरेश्वर ( १६८१-अखेरपर्यंत) २.अमात्य / मुजुमदार-रघुनाथ नारायण हणमंते (जानेवारी १६८२ ते ८३) त्यानंतर …

संभाजी महाराजांनी मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिल्यानंतर मंत्रिमंडळात कोणकोणत्या नवीन व्यक्ती नेमल्या. Read More »

छ.संभाजी महाराजांनी एकूण कोणकोणत्या लढाया केल्या?

छत्रपती संभाजी राजांनी ९ वर्षात १४५पेक्षा अधिक लढाया केल्या, म्हणजे सरासरी वर्षाला १६ व महिन्याला सरासरी १ लाढाईस सामोरे जावे लागले. छत्रपती संभाजी महाराज एक पण लढाई हरले नाहीत. १) सन १६८१- १. जानेवारी १६८१ – छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बुऱ्हाणपूरवर (म.प्र.) हल्ला केला. हिंदुस्तानातील मोगलांच्या साम्राज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे संपन्न शहर होते. २. फेब्रुवारी …

छ.संभाजी महाराजांनी एकूण कोणकोणत्या लढाया केल्या? Read More »

error: Content is protected !!