संभाजी महाराज गोवा मोहीम

छत्रपती संभाजी महाराज गोवा मोहीम-२

राजापूरच्या खाडीतून जोराचा वारा वाहत होता. शंभूराजांना काही केल्या झोप सत करती खंडो बल्लाळ चार दिवसांमागेच तळावर येऊन दाखल झाले होते. राजांनी त्यांना पाचारण केले.खंडोजी कनातीच्या आत येताच राजांचे लक्ष त्यांच्या उभट नाकसरीकडे आणि चमकदार डोळ्यांकडे गेले. क्षणभर त्या भिरभिर वाऱ्यातून बाळाजीपंत चिटणीसच आत आल्याचा त्यांना भास झाला. राजांनी खंडोजींना समोर बसायची आज्ञा केली. थोड्या …

छत्रपती संभाजी महाराज गोवा मोहीम-२ Read More »

छत्रपती संभाजी महाराजांचा गोवा मोहिमेवरील पराक्रम-१

बिमारीने त्रस्त झालेला माणूस लवकरच तंदुरुस्त व्हावा, उठून कामाला लागावा, तसे औरंगजेबाचे झाले होते. अपयशाच्या डागण्या, नैराश्य यातून तो बाहेर आला. पासष्टीमध्ये कंबर कसून त्याने पुन्हा तडफेने कामाला सुरुवात केली. त्याच्या ह्या नव्या टवटवीने त्याचे सरदार, , पोते सारे चक्रावून गेले. असदखान इतरांना खाजगीमध्ये अभिमानाने सांगत होता, “आलमगीरांना “काम, काम’ आणि काम’ हेच अखंड व्यसन …

छत्रपती संभाजी महाराजांचा गोवा मोहिमेवरील पराक्रम-१ Read More »

error: Content is protected !!