छ.संभाजी महाराज

छत्रपती शाहू महाराज नाही तर हे होते स्वराज्याचे चौथे छत्रपती !

शिवमित्रांनो, स्वराज्याचे चौथे छत्रपती कोण होते असा प्रश्न आम्ही बऱ्याच लोकांना विचारला होता. त्यावेळी बहुतेक लोकांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे स्वराज्याचे चौथे छत्रपती होते असे सांगितले होते. परंतु हे उत्तर बरोबर नाही. आजच्या लेखातून आपण खरे उत्तर जाणून घेऊयात. छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज हे १६८९ …

छत्रपती शाहू महाराज नाही तर हे होते स्वराज्याचे चौथे छत्रपती ! Read More »

श्री सखी महाराणी येसूबाईंनी भोगलेलं दुःख द्रौपदीच्या वाट्याला देखील आलं नसेल.

माहेरवर फितुरीचा कलंक, पतीची चाळीस दिवस हाल हाल करून हत्या आणि स्वतः सतत तीस वर्षे पापी औरंग्याच्या कैदेत, इतके दुःख द्रौपदीच्या वाट्याला देखील आले नसतील! स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे शेवटचे काही भागच शिल्लक राहिलेले आहेत. महाराणी येसूबाईंना ‘आपल्या राजाचे डोळे काढले’ असं जेव्हा खंडो बल्लाळ सांगतात तेव्हा ह्रदय अक्षरशः धडधड करायला लागते. लगेच आपण १६८९ …

श्री सखी महाराणी येसूबाईंनी भोगलेलं दुःख द्रौपदीच्या वाट्याला देखील आलं नसेल. Read More »

छंदोगामात्य कवी कलश काव्य-“रक्तरंजित महाकाव्य!”

आपण सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात कवी कलश यांचे योगदान स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पहिलेलेच आहे. एक मित्र व सेवक म्हणून त्यांनी आपले सम्पूर्ण आयुष्य शंभुराजे यांच्या ठायीं घातले होते. किती भाग्यवन्त होते कवी कलश की ज्यांना स्वराज्याच्या धाकल्या धन्यासोबत बलिदान देता आले. आपल्या धन्यासाठी काव्यरचना करणाऱ्या छंदोगामात्य कवी कलश यांच्यासाठी ओंकार गवळी यांनी खालील काव्य …

छंदोगामात्य कवी कलश काव्य-“रक्तरंजित महाकाव्य!” Read More »

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा दुर्दैवी शेवट

सध्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट घडणार आहे. आपल्या देवाला म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना मुकर्रबखान अटक करणार आहे. प्रत्येक शिवशंभू भक्ताला असेच वाटते आहे की, आपल्या शंभूराजांचा असा दुर्दैवी शेवट घडायला नको होता. आपल्यापैकी कित्येक जणांना ही मालिका,आपल्या राजाचा दुर्दवी शेवट पाहायचे धाडस होत नसेल. मला तर असे वाटते की, भूतकाळात जावे आणि आपल्या …

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा दुर्दैवी शेवट Read More »

छत्रपती संभाजी महाराज कसबा- संगमेश्वर येथे कसे पकडले गेले? विविध ऐतिहासिक नोंदी व पुरावे

छत्रपती संभाजी महाराजांना इसवी सन १६८९ मध्ये कसे पकडले याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच इतिहासप्रेमी संभ्रमात आहेत. ती परिस्तिथी इतकी अनपेक्षित होती की नेमके काय घडले गेले, कुणी फितुरी केली हे दुर्देवाने कुणालाच ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे आज या लेखातून आपण या प्रसंगातील विविध ऐतिहासिक नोंदी तसेच त्या नोंदीवरून निघणारे निष्कर्ष माहीत करून घेऊयात. संगमेश्वर हे …

छत्रपती संभाजी महाराज कसबा- संगमेश्वर येथे कसे पकडले गेले? विविध ऐतिहासिक नोंदी व पुरावे Read More »

हरजीराजे महाडीक यांनी स्वराज्याशी फितुरी केली नव्हती.

कर्नाटक जिंजीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे महाडीक यांनी स्वराज्याशी फितुरी केली होती का ? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेला आता वेगळेच वळण लागले आहे. हरजीराजे महाडिक यांच्याबद्दल संशय निर्माण झालेला आहे. कि त्यांनी स्वराज्याशी फितुरी केली आहे,औरंगजेबाला पाठिंबा दिला. आणि या धक्कादायक माहितीने खळबळ उडालेली आहे. हरजीराजे महाडिक स्वराज्यनिष्टच होते हे आजपर्यंत आम्ही ऐकत आलो …

हरजीराजे महाडीक यांनी स्वराज्याशी फितुरी केली नव्हती. Read More »

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव महापुरुषांच्या यादीत टाकण्याची अमोल कोल्हे यांची सरकारकडे मागणी

छत्रपती संभाजी महाराज जयंती उद्या आहे. मित्रांनो आपण का महाराष्ट्रात राहतो असा प्रश्न पाडणारा आजचा लेख आहे.कारण आपल्याला जी व्यक्ती देवासमान आहे. ज्या व्यक्तीने फक्त ३२ वर्ष वय असताना या मातीसाठी आपले प्राण दिले.त्या आपल्या देवाचे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव चक्क महाराष्ट्राच्या महापुरुष यादीमध्ये नाही. हे आपल्याला आज माहीत झाले. कारण आज डॉ. अमोल कोल्हे …

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव महापुरुषांच्या यादीत टाकण्याची अमोल कोल्हे यांची सरकारकडे मागणी Read More »

छत्रपती संभाजी महाराजांचे हस्ताक्षर Handwriting of sambhaji maahraj

शिवमित्रांनो, आपले दैवत छत्रपती संभाजी महाराज हे फक्त ३२ वर्ष जगले. जगातील हाच प्रसंग असा आहे की, जो घडायला नको होता आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असेल. माझ्या धाकल्या धान्याचं कर्तृत्वच असे होते. असो छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याकाळील ऐतिहासीक वारसा गोष्टी आज पण पाहिल्या की, मनाला खूप खूप छान वाटते, मन आनंदी होते. आज छत्रपती संभाजी महाराजांची …

छत्रपती संभाजी महाराजांचे हस्ताक्षर Handwriting of sambhaji maahraj Read More »

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०२

बाळकृष्ण! शिवबांचे बाळ! पहिले बाळराजे!” गोजाक्काच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या सोशीक मनावर लक्ष-लक्ष मोरपिसे फिरली होती. आता त्या “थोरल्या आऊ ” झाल्या होत्या. त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली. इतकी सालं गुदरली. शिवबाराजांच्या राणीवशात कन्यारत्नांचं उंच टिपेचं रडणं कैकवेळा घुमलं होतं. पण बाळकृष्णाचं बसकं रडणं आजवर कधी उठलं नव्हतं. म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले. कृतार्थतेने! …

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०२ Read More »

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०३

गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला, “नाईक, लई लहानी मूठ हाय तुमची! ” त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजीबाबा गरजले, “म्होरं ये. परातच वततो तुज्या थोबाडात!” आणि गोमाजी स्वत:वरच खूश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले. सदरमहालात खलित्यांच्या लाल फासबंदांच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या ठेवलेल्या तबकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी-स्पर्श केला. सदरेच्या भिंतीशी उभ्या …

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०३ Read More »

error: Content is protected !!