छ.संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०५

मोहरांच्या थैलीचा सतका बाळराजांवरून उतरून राजांनी ती थैली एका तबकात ठेवली. हातांतील बाळराजे हसत जिजाबाईंनी राजांच्या हातात दिले. किंचित वाकून हलक्या हातांनी ते गोड ओझे आपल्याकडे घेताना नकळतच राजांची घारी नजर मंचकाकडे गेली. डोळ्यांना डोळे क्षणमात्र भिडले; क्षेमकुशल नजरेतच विचारले गेले. हातातील धडपडणाऱ्या बाळजीवाकडे बघताना राजांच्या डोळ्यांतले भाव क्षणात बदलले. गनिमांवर एल्गारी चाल करताना आग …

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०५ Read More »

संभाजी महाराज चरित्र भाग ६

“तब्येतीस आराम?” राजांनी विचारले. काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या. ओव्याच्या तिखट धुरानेबाळराजांनी खुसपुसायला सुरुवात केली. “येतो आम्ही,” म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर ओंजळीत दाबूनदरवाजाकडे चालू लागले. धुराने भरल्या दालनातून धीरपुरुष चालत होता. त्यांच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना सईबाईची तृस्त नजर त्यांच्या टोपातीलऐटदारपणे डुलणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली. त्या मोतीलगाबरोबरर त्यांचे मनपाखरूडुलत होते. त्यांना …

संभाजी महाराज चरित्र भाग ६ Read More »

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०७

पुतळाबाईनी बाळराजांना सईबाईंच्या मांडीवरून अलगद उचलले. तीन वेळापाळण्यावरून पलीकडच्या सोयराबाईंच्या हाती देताना त्या प्रसन्न हसत म्हणाल्या, “गोपाळ घ्या, गोविंद घ्या! ” पाळण्यातील तलम बिछायतीवर हळुवारपणे हातातील बाळराजांना ठेवूनत्यांच्या छोटेखानी कानांजवळ आपले ओठ नेत पुतळाबाईंनी त्यांना त्याचे नाव सांगितले “शंभूजी!” आणि ही बदतमिजी केल्याबद्दल पाठीवर ठीवर पडलेले काशीबाई, गुणवंताबाईचेगोड धपाटे हसत-हसत सहन केले! शंभूसाठी सवाष्णी पाळणा …

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०७ Read More »

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ८

सई बाई म्हणाल्या“बाई, इथं पडून वरच्या तख्तपोशीकडं बघायचा कंटाळा आला. चार कदम चालावं म्हटलं, तर पाय थारा देत नाहीत.” सईबाईंच्या पापण्यांभोवतीची काळी वर्तुळे बघून पुतळाबाईंचे मन थरकले. काय बोलावं ते त्यांना सुचेना म्हणून शांत चालीने भिंतीकडे जात त्यांनी सईबाईंच्या मंचकावर वाऱ्याचा मारा करणाऱ्या खिडकीचे दार बंद केले. चिराखदानातल्या ज्योती स्थिरावल्या. “आऊ, आम्ही बाळराजांना घेऊ?” सईबाईंच्या …

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ८ Read More »

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ९

तीन महिने तरी त्यांना हलविता येणार नव्हते. म्हणून एकट्या पुतळाबाई पुरंदरावर मागेराहिल्या. काळ्या मुंगांचे भिरे रांगा धरून, पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रसदीचे पांढरेअन्नकण तोंडात घेऊन उंचाव्यावरच्या वारूळांकडे जाताना दिसू लागले. खाशामहालावरच्या झडी गड्यांनी बांधून घेतल्या. सर्पणाची जळाऊ लाकडे दगडी कोठारातआबादान झाली. पुरंदरच्या वाऱ्याने अलवार गारवा पांघरला! आभाळाच्या मैदानात मिरगाने ढगांची आपली काळी भरदार घोडी उतरवली.सपासप चौखूर उधळून …

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ९ Read More »

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०४

निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे बोल खडे होऊ लागले – “…ज्येष्ठ शुध द्वादशेस, गुरुवारी दहाव्या घटिकेस थोरल्या सूनबाईस पुत्ररत्न प्राप्त जाहले. जगदंबेच्या आशीर्वादे करोन, आम्ही “थोरल्या आऊ ‘ जाहलो. ” त्या बोलांनी राजांचे मन न्हाऊन निघाले. धावणीचा शिणोटा पार पसार झाला. निळोपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंड्यांचा फासबंद आवळला आणि सप.. सप..सप.. करीत, टपटपीत पाणथेंबाची …

छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०४ Read More »

संभाजी 1689 हा चित्रपट का प्रदर्शित झाला नाही? sambhaji 1689 full movie

sambhaji 1689 full movie जय शिवराय मित्रांनो, आपल्यापैकी खूप लोकांना छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर ‘संभाजी 1689’ हा चित्रपट २०१४ साली बनवलेला माहीत असेल, ३१ डिसेंबर २०१४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.पण नेमके काय झाले ज्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. ते आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण त्या चित्रपटाचे ट्रेलर पाहुयात. …

संभाजी 1689 हा चित्रपट का प्रदर्शित झाला नाही? sambhaji 1689 full movie Read More »

स्वराज्य रक्षक संभाजी | swarajya rakshak sambhaji

स्वराज्यरक्षक संभाजी हि मालिका संपून आज अंदाजे एक वर्ष उलटून गेले असेल. पण ती मालिका पाहण्यात जे समाधान मिळत होते. ते समाधान तो आनंद दुसऱ्या कोणत्याच मालिका पाहण्यात नाही. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील असाच एक अंगावर काटा आणणारा एपिसोड तुम्ही खाली पाहू शकता. तसेच या मालिकेतील अजून एपिसोड पाहण्यामध्ये तुम्हाला जर हवे असतील तर कमेंट …

स्वराज्य रक्षक संभाजी | swarajya rakshak sambhaji Read More »

error: Content is protected !!