“लग्नाची बेडी” मालिकेवर कोसळला दुःखाचा डोंगर….😭 | Star Pravah | Lagnachi Bedi
स्टार प्रवाह वरील “लग्नाची बेडी” ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच पातळ्यांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतायेत. नुकताच या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या एका कलाकारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर हा कलाकार आहे मालिकेत रत्नाकर रत्नपारखी ची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद अधिकारी. काही दिवसांपूर्वीच मिलिंद यांच्या मोठ्या भावा समान असणाऱ्या मित्राचं दुःखद निधन …
“लग्नाची बेडी” मालिकेवर कोसळला दुःखाचा डोंगर….😭 | Star Pravah | Lagnachi Bedi Read More »