गणोजी शिर्के जेव्हा रायगडावर संभाजी महाराजांकडे वतन मागण्यासाठी जातात तेव्हा..

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेला आता वेगळेच वळण लागलेले आहे.औरंगजेब गणोजी शिर्के यांना फितुरी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे.

इतिहासात गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून देण्यास मदत केली असा कुठेच उल्लेख नाही.इतिहासात सर्व पुराव्यामध्ये “शिर्के” असाच उल्लेख आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत कान्होजी शिर्के व काझी हैदर यांनी गणोजीराजे शिर्के यांचे कान भरलेले आहेत.

गणोजी शिर्के यांच्या मनाची चलबिचल झाली असताना ते वतन मागण्यासाठी रायगडावर जातात.

गणोजी शिर्के रायगडवर गेल्यावर संभाजी महाराज व त्यांच्यात नेमके काय घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

रायगडवर त्यावेळी के घडले याचा आम्ही शोध घेतला शोध घेतला असता विश्वास पाटील यांच्या “संभाजी” कादंबरी मध्ये आम्हाला खलील माहिती मिळाली.

रायगडवर दररोज प्रमाणे कामाची घाई होती. सेवकाने गणोजी शिर्के आल्याची वर्दी दिली.त्यानंतर गणोजी शिर्के सदरेवर वतानाची मागणी करतात.

गणोजी म्हणतात, “राजे. वतनाचं वचन आपल्या तीर्थरूपांनी,
छत्रपती शिवाजीराजांनी दिलेे होते. आम्हांला पुत्र झाला की, त्याच्या नावे
दाभोळच्या जहागिरीची कागदपत्रं करून देऊ, असा शब्द त्यांनी दिला
होता, आता आमचा मुलगा आठ वर्षांचा झालाय.
आमची देशमुखी आम्हांला कगणोजी उखडले.
“गणोजीराव, आपण समजून का घेत नाही काळ मोठा
धामधुमीचा आहे. औरंगजेबासारखा वैरी उरावर बसलाय. अशा वेळी
तुम्हा एकट्याला वतन दिलं तर इतरांनाही द्यावी लागतील. अराजक
माजेल. म्हणून सांगतो, थोडा धीर धरा.” संभाजीराजे आर्जव करत
बोलले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!