Ep.08 | शिवकालीन बहिर्जी नाईकांच्या गुप्तहेरांची रहस्यमय कथा…bajind bhag 8

बाजिंद भाग 8 बाजींद भाग ७ लेखन पै.गणेश मानूगडे भाग ०५ बाजींद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली रायगडाच्या पायथ्याशी घडलेली बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेरांची कथा.संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांना बहिर्जी नाईक यांनी मोलाची मदत केली होती #bajind #Bahirjinaik #बाजींद #बाजिंद

छत्रपती संभाजी महाराज कसबा- संगमेश्वर येथे कसे पकडले गेले? विविध ऐतिहासिक नोंदी व पुरावे

छत्रपती संभाजी महाराजांना इसवी सन १६८९ मध्ये कसे पकडले याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच इतिहासप्रेमी संभ्रमात आहेत. ती परिस्तिथी इतकी अनपेक्षित होती की नेमके काय घडले गेले, कुणी फितुरी केली हे दुर्देवाने कुणालाच ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे आज या लेखातून आपण या प्रसंगातील विविध ऐतिहासिक नोंदी तसेच त्या नोंदीवरून निघणारे निष्कर्ष माहीत करून घेऊयात. संगमेश्वर हे …

छत्रपती संभाजी महाराज कसबा- संगमेश्वर येथे कसे पकडले गेले? विविध ऐतिहासिक नोंदी व पुरावे Read More »

Ep.07. बाजींद भाग ७ | बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेरांची रहस्यमय पराक्रमी कहाणी..

शिवाजी महाराजांच्या काळातील बहिर्जी नाईक यांच्या हेराची ह्रदयस्पर्शी कहाणी बाजींद भाग ७ लेखक:पै. माणुगुडे #bajind #swarajyarakshaksambhaji #bahirji_naik

गणोजी शिर्के जेव्हा रायगडावर संभाजी महाराजांकडे वतन मागण्यासाठी जातात तेव्हा..

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेला आता वेगळेच वळण लागलेले आहे.औरंगजेब गणोजी शिर्के यांना फितुरी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. इतिहासात गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून देण्यास मदत केली असा कुठेच उल्लेख नाही.इतिहासात सर्व पुराव्यामध्ये “शिर्के” असाच उल्लेख आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत कान्होजी शिर्के व काझी हैदर यांनी गणोजीराजे शिर्के यांचे कान भरलेले आहेत. गणोजी शिर्के यांच्या …

गणोजी शिर्के जेव्हा रायगडावर संभाजी महाराजांकडे वतन मागण्यासाठी जातात तेव्हा.. Read More »

महाराणी येसूबाईंचा संभाजी महाराजांना पकडल्यानंतरचा इतिहास-०१

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात एक व्यक्तिमत्व खूप काळापासून दुर्लक्षित राहिले होते. स्वराज्य रक्षक संभाजी या झी टीव्हीवरील मालिकेमुळे सर्वांच्या समोर आले. ते सुविद्य, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवरायांची थोरली सून आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी, महाराणी येसूबाई होय. आपल्याला सर्वांनाच महाराणी येसूबाईंचा इतिहास मालिकेद्वारे माहित झालेलाच आहे. आता सर्वांपुढे एकच …

महाराणी येसूबाईंचा संभाजी महाराजांना पकडल्यानंतरचा इतिहास-०१ Read More »

हरजीराजे महाडीक यांनी स्वराज्याशी फितुरी केली नव्हती.

कर्नाटक जिंजीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे महाडीक यांनी स्वराज्याशी फितुरी केली होती का ? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेला आता वेगळेच वळण लागले आहे. हरजीराजे महाडिक यांच्याबद्दल संशय निर्माण झालेला आहे. कि त्यांनी स्वराज्याशी फितुरी केली आहे,औरंगजेबाला पाठिंबा दिला. आणि या धक्कादायक माहितीने खळबळ उडालेली आहे. हरजीराजे महाडिक स्वराज्यनिष्टच होते हे आजपर्यंत आम्ही ऐकत आलो …

हरजीराजे महाडीक यांनी स्वराज्याशी फितुरी केली नव्हती. Read More »

सरनौबत हंबीरराव मोहिते भाग ०२

प्रकरण दुसरे हंसाजीरावांचे (हंबीररावांचे) बालपण १) प्रस्तावना महाराष्ट्राच्या इतिहासात १७ वे शतक हे राजकीय परिवर्तनाचे शतक होते.छत्रपती शिवाजी महाराज हे या परिवर्तनाचे जनक होते. त्यांच्या राजकीय धोरणाची, दूरदृष्टीची आणि कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन याच शतकाच्या उत्तरार्धात मराठी समाज नव्या ध्येयाने जागृत झाला. त्यांनी आपल्या अस्मितेचा ठसा त्या काळावर आणि नंतरच्या सुमारे १५० वर्षाच्या इतिहासावर उमटविला. छत्रपती …

सरनौबत हंबीरराव मोहिते भाग ०२ Read More »

सरनौबत हंबीरराव मोहिते-भाग ०१

प्रकरण पहिले मोहिते घराण्याचा इतिहास १) प्रस्तावना सेनापती नेताजी पालकर यांनी शिवाजी महाराजांच्या अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी या ठिकाणी येण्यास उशीर केला तसेच मिर्झाराजे जयसिंग यांच्या संघर्षाप्रसंगी पन्हाळ्यावर येण्यास उशीर केला. त्याबद्दल छत्रपती त्यांच्यावर नाराज झाले, त्यामुळे नेताजी पालकर शत्रु पक्षात सामील इ झाले.(अर्थात हा  शिवाजी महाराजांचा गनिमी कावा होता ). त्यानंतर कुडतोजी गुजर हें ‘प्रतापराव’ …

सरनौबत हंबीरराव मोहिते-भाग ०१ Read More »

error: Content is protected !!