छत्रपती संभाजी महाराजांची कोणती लढाई तूम्हाला सर्वाधिक आवडते ?

प्रश्नोत्तरे चर्चाCategory: Questionsछत्रपती संभाजी महाराजांची कोणती लढाई तूम्हाला सर्वाधिक आवडते ?
pradipbhwarghude@gmail.com Staff asked 4 years ago

3 Answers
दादा आढाव answered 4 years ago

गोवा लढाई

Nutan jadhav answered 4 years ago

Mala chhatrapati sambhaji maharajanchya sarvach ladhaya aawadtat.

pradipbhwarghude@gmail.com Staff answered 4 years ago

छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वच लढाया मला आवडतात परंतु, संभाजी महाराज चिकदेवरायचा जो अशक्य वाटणारा पराभव केला होता. तसेच जगातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावला होता.व्यंकोजी राजे, संताजी घोरपडे यांनी पण खूप साथ दिली होती. इतिहासात तलवारी विरुद्ध धनुष्यबाण अशी पहिलीच लढाई असेल ही

Your Answer

15 + 8 =

error: Content is protected !!