छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वच्या सर्व लढाया या खूप पराक्रमी आहेत.त्यातील चिकदेवराय याच्याशी झालेली लढाई मला खूप आवडते. कारण याच लढाईमध्ये बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लागला होता. ही अशक्य वाटणारी लढाई संभाजी महाराज यांनी बुद्धीचा वापर करून जिंकली होती.