संभाजी महाराजांना किती मुले होती??

प्रश्नोत्तरे चर्चाCategory: Questionsसंभाजी महाराजांना किती मुले होती??
नूतन asked 3 years ago

1 Answers
तेजस कोले answered 3 years ago

छत्रपती संभाजी महाराज यांना दोन मुले होती.
शंभूराजे यांच्या कन्येचे नाव भवानीबाई होत्या .त्यांंच्या पुत्राचे नाव शाहू महाराज होते.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🙏🙏🚩🚩

Your Answer

2 + 17 =

error: Content is protected !!