किल्ले रामशेज च्या लढाईवेळी रामशेज किल्याचा किल्लेदार कोण होते त्यांचे नाव काय ??

प्रश्नोत्तरे चर्चाकिल्ले रामशेज च्या लढाईवेळी रामशेज किल्याचा किल्लेदार कोण होते त्यांचे नाव काय ??
Akshay Chandrakant Chougale asked 4 years ago

1 Answers
pradipbhwarghude@gmail.com Staff answered 4 years ago

 रामशेजचा किल्ल्लेदार कोण होता या प्रश्नाचे ३ उत्तरे इतिहासात नोंदवलेले आहेत । काहींच्या मते रामशेजचे किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड हे होते तरर काहींच्या मते सूर्याजी जेधे हे हे रामशेजचे किल्लेदार होते। कमल गोखले यांनी रंभाजी पवार हे रामशेजचे किल्लेदार होते असे नमूद केले आहे । आणि बदललेला किल्लेदार याचे नाव येसाजी हे होते.

Your Answer

12 + 20 =

error: Content is protected !!