We all know how heart cries after knowing Sambhaji Maharaj’s death. I heard somewhere there is constant demand to change the name of Aurangabad to sambhajinagar. How we can collectively make effort?
राजकीय पक्ष निवडणूक जवळ आली की, हा मुद्दा पुढे करतात आणि जिंकले की सर्व विसरून जातात.
शिवसेनेने १९९५ पासून या मुद्द्यावर राजकारण केलेय. मला हे कळत नाही ते सामना वृत्तपत्रांवर संभाजीनगर असा औरंगाबाद चा उल्लेख करतात मग त्यांना आत्ता सत्ता हाथी असताना कोणती अडचण येतेय?
शिवसेनेने १९९५ पासून या मुद्द्यावर राजकारण केलेय. मला हे कळत नाही ते सामना वृत्तपत्रांवर संभाजीनगर असा औरंगाबाद चा उल्लेख करतात मग त्यांना आत्ता सत्ता हाथी असताना कोणती अडचण येतेय?
आपल्यालाच एक होऊन एका योग्य मार्गाने हा प्रश्न निकाली काढावा लागणार आहे.कृपया मार्ग सांगा.