अंजी टेम्पो चालवणार . sahkutumb sahparivar star pravah
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या १८ डिसेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कि, अंजीला पश्या टेम्पो चालवायला शिकवनार आहे. आणि त्यामध्येच दोघेजण अजून जवळ येणार आहेत.
खालील व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही काय घडणार ते पाहू शकता.