Homeशिवजयंतीतुम्हाला या शिवजयंतीला कोणता संकल्प करायचा आहे? जाणून घ्या ! तुम्हाला या शिवजयंतीला कोणता संकल्प करायचा आहे? जाणून घ्या !शिवजयंती या वर्षी शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ मावळा म्हणून तुम्हाला कोणता आदेश/संकल्प करायचा आहे? जय शिवराय मित्रांनो,आजकाल एखाद्याने महाराजांच्या नावाने दाढीमिश्या वाढवल्या आणि चंद्रकोर लावलेला टिळा लावला म्हणजे तोच खरा मावळा आहे. असा गोड गैरसमज झाला आहे.पण मित्रानो, एक लक्षात ठेवा आपल्या कृतीतून, कर्तव्यातून आपण स्वराज्याचे मावळे आहोत हे दिसून यायला पाहिजे. स्वामिभक्ती,स्वामीनिष्ठा आणि स्वाभिमान यांचा अद्-भूत संगम म्हणजे “मावळा” हि व्याख्या लक्षात ठेवा. काल आमचे मित्र अभिजित बोरगे यांनी सांगितले की, आम्ही मार्च महिन्यामध्ये संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त संकल्प केला आहे की, एक महिना आम्ही मांसाहार करणार नाही. ते ऐकून माझ्या मनाला समाधान वाटले.आणि मनात कल्पना आली की, या शिवजयंतीच्या मुहूर्तावर आपण एक संकल्पना राबवूया. त्यामध्ये आपल्याला खालील ३ प्रश्नांच्या तुमच्या प्रतिक्रियेपासून आणि मतानुसार एक संकल्प भेटेल.तो तुम्हाला या वर्षी पार पाडायचा आहे. घ्या शिवछत्रपतींचे नाव आणि दाखवा मनाचा ठामपणा !! आणी हा तुम्हाला कोणता संकल्प येतो ते कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही सध्या काय करता ? शिक्षण घेतोय नौकरी/ व्यवसाय करतोय. सेवा निवृत्त आहे. गृहिणी आहे. खालीलपैकी तुमचा आहार कोणता आहे? मांसाहार शाकाहार खालीलपैकी स्वराज्यातील कोणती व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त आवडते? बहिर्जी नाईक कोंडाजी फर्जंद Ready to send Share this post: on Twitter on Facebook on Google+ on LinkedIn Share on: WhatsApp
Harshad Maruti wagh February 18, 2020 at 2:08 pm Ak mavala mhanun aplyasamor alelya pratyek sankatana nidhadya chhatne tond dyayala hav tyachpramane streechi ijjat rakhali pahije Karan shivaji maharaj yana ghadwanari ak streech hoti.dhanya tya jijawu, jai bhavani jai Shivaji Reply
संतोष राऊत February 18, 2020 at 6:08 pm मी माझ्या गावकरी मंडळींना एकत्र करून गावातून राजांची पालखी काढणार. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा कार्यक्रम घेणार व शिवरायांबद्दल माहिती सांगणार. Reply
Narendra February 20, 2020 at 8:35 am माझं म्हणन अस आहे की शिवजयंती 3 वेला केली जाते तर आपण या वर्षी असा निच्छय करू की शिवजयंती कोणती तारीख बरोबर आहे याचा शोध लावू आणि एकदाच खूप मोठ्याने जयंती साजरी करू. Reply
Ak mavala mhanun aplyasamor alelya pratyek sankatana nidhadya chhatne tond dyayala hav tyachpramane streechi ijjat rakhali pahije Karan shivaji maharaj yana ghadwanari ak streech hoti.dhanya tya jijawu, jai bhavani jai Shivaji
मी मराठीतच बोलणार मुंबई
3rd questions che answer nahi deu shakat
का बरं
धन्यवाद.
मी माझ्या गावकरी मंडळींना एकत्र करून गावातून राजांची पालखी काढणार. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा कार्यक्रम घेणार व शिवरायांबद्दल माहिती सांगणार.
माझं म्हणन अस आहे की शिवजयंती 3 वेला केली जाते तर आपण या वर्षी असा निच्छय करू की शिवजयंती कोणती तारीख बरोबर आहे याचा शोध लावू आणि एकदाच खूप मोठ्याने जयंती साजरी करू.