मित्रांनो, आपल्यापैकी खुप लोकांना शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची खालील राजमुद्रा माहित आहे.
‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णूविश्र्ववंदिता II शाहसूनो शिवस्यैषा मुद्राभद्रायराजतेII’
परंतु शिवाजी महाराज यांची दूसरी पन एक राजमुद्रा होती ती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक वेळी तयार करून घेतलेली होती.
ती राजमुद्रा खालील प्रमाणे
‘श्री महादेव श्री तुळजाभवानी II शिवनृपरूपेणोर्वीमवतीर्णोय: स्वयं प्रभु र्विष्णू:II एषा तदीय मुद्रा भूबळयस्याभयप्रदा जयतीII’

या राजमुद्रेचा मराठीत अर्थ असा होतो.
‘श्री शिवरायांच्या रुपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेले हे स्वत: श्री विष्णूच होत. त्यांची ही मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणार आहे.

मित्रांनो शिवाजी महाराज यांनी ही राजमुद्रा जास्त वापरलेली नाही.
वरील संशोधन सह्याद्रि इतिहास संशोधन मंडळ यांनी केले आहे.
मित्रांनो बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाची कादंबरी तुम्हाला फ्री मध्ये वाचायची असेल तर येथे क्लिक करा.
खुप छान
धन्यवाद दुसरी राजमुद्रा प्रकाशित केल्या बद्दल जय भवानी जय शिवाजी
Khup chan
Pingback: छत्रपती शिवाजी महाराज दिनचर्या —