आपल्या सर्वांची आवडती मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये गौरी व जयदीप यांचे लग्न तर् झाले मात्र ज्योतिकावर खूप अन्याय झाल्यामुळे सर्व प्रेक्षक नाराज झाले आहे.
ज्योतिका खूप दुःखी झाली आहे. मात्र खालील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौरीने ज्योतिका बरोबर सिलेब्रेशन केले आहे.
खालील विडिओ तुम्हाला नक्की आवडेल.
ज्योतिका आता मालिकेतून रजा घेत आहे. तुम्हाला ज्योतिका बद्दल काय वाटते ते कंमेन्ट करून कळवा.