सुख म्हणजे नक्की काय असतं या मालीकेचा येत्या रविवारी १८ ऑक्टोबर रोजी महाएपिसोड आहे.
याच दिवशी गौरी अनिलचे लग्न आहे. त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना शालिनीने आपल्या हटक्या शब्दात आमंत्रण दिले आहे.
काय म्हणाली शालिनी ते जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पहा.
नक्कीच तुम्हाला विडिओ आवडलेला असेल.
याच भागात जयदीप मोडणार गौरीचे लग्न ते कसे ते पाहण्यासाठी या लिंकवर जा.
Sukh mhnje nkki kay asta