sukh mhanje nakki kay asta | 26 november 2020

सुख म्हणजे नक्की काय असता या मालिकेचा येत्या रविवारी २९ नोव्हेंबरला महा एपिसोड आहे.

या महाएपिसोड मध्ये गौरी मोठ्या संकटात पडली आहे. कारण एका दुकानदाराने तिला चोर म्हणून जयदीपला फोन केलेला आहे.

या एपिसोडचा प्रोमो तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.

पाहत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं हि मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!