आज शेअर मार्केट का पडले.? Why share market down today 15 April 2024

आज शेअर मार्केट का पडले.? Why share market down today.? जाणून घेऊयात या मागील पाच महत्त्वाची कारणे.

Nifty 246 अंकांनी ( -1.1%) तर Sensex 845 अंकांनी ( -1.26) पडलेला आपल्याला पाहायला मिळाला.

आज सोमवार 15 एप्रिल 2024 रोजी आपल्याला शेअर मार्केट ( Share Market ) पडलेले दिसत आहे. हा खूप मोठा क्रॅश होण्याची दाट शक्यता आहे आणि यामागील कारणे कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात.

1. सर्वात महत्त्वाचे कारण आहे इजराइल आणि ईराणमधील युद्धाचे वातावरण- सध्या या कारणामुळे जागतिक तणाव वाढलेला आहे. त्यामुळे बरेचशे लोक शेअर मार्केटमधून Share Market पैसे काढत आहे.

2. डॉलरचे वाढलेले भाव ( Rise in Doller rate )-  सध्या यु एस डॉलरने उच्चांक गाठला आहे. जपानी येनच्या तुलनेत यू एस डॉलर च्या तुलनेत ३४ वर्षाचा उच्चांक झालेला आहे.

३. जागतिक बाजार कोसळला – वरील दोन्ही कारणामुळे बऱ्याच लोकांनी शेअर विकल्याने शुक्रवारी युएस बाजार घसरल्याचे आपण पाहिले आहे त्यामुळे देखील त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केट वर झालेला पाहायला मिळाला आहे

४. कच्चा तेलाच्या वाढत्या किमती कच्च्या तेलाच्या किमती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सहा महिन्यांच्या शंका वर गेलेले आहेत मार्च 2024 मध्ये ह्या किमती सहा टक्क्यांपर्यंत वाढले आहेत आणि एप्रिलचा जर विचार केला तर त्यामध्ये तुफान अशी वाढ झालेली आहे. याचा फटका म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे चांगले लक्षण नाही याचा परिणाम स्थानिक चलन आणि चलनवाढीवर याचा दबाव होऊ शकतो

५. परकीय गुंवणूकदारांनी FII ने केलेली विक्री – वरील अनिश्चिततेच्या कारणांमुळे परीक्षा गुंतवणूकदार गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे शुक्रवारी FII ने आठ हजार सत्तावीस कोटी रुपयाची भारतीय शेअर्स विकले

2 thoughts on “आज शेअर मार्केट का पडले.? Why share market down today 15 April 2024”

  1. You’re welcome! I’m glad to hear that you’re open to exploring various topics. If you have any specific questions or areas of interest you’d like to delve into, please feel free to share them. Whether it’s about the latest advancements in technology, recent scientific discoveries, thought-provoking literary works, or any other subject, I’m here to offer insights and assistance. Just let me know how I can help, and I’ll do my best to provide valuable information and engage in meaningful discussions!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!