आई कुठे काय करते या मालिकेमध्ये सध्या अनिरुद्धच्या अपघात झाल्यामुळे त्याला घरात परत राहायला मिळाले आहे.
त्याला त्याची चूक समजली आहे असे दिसते आहे. तेव्हा अरुंधतीला त्याला सांभाळणे मुश्किल झाले आहे. तरीपण तिने आपल्या मनाचा मोठेपण दाखवायचा प्रयत्न करून सर्वांना अनिरुद्धही
आपल्याला जमवून घ्यावे लागेल असे सांगितले आहे. खाली तुम्ही सविस्तरपणे विडिओ पाहू शकता.