आई कुठे काय करते हि आपल्या सर्वांची लाडकी मालिका आता खूप वेगळ्या वळणावर चालली आहे.
आपली आई हि खूप मॉडर्न पाहिजे होती असे पूर्वी ईशाला वाटत होते. परंतु आता तिला आईचे महत्त्व , आस्तित्व समजलेले आहे.
म्हणूनच ती आता तिच्या आईशी अरुंधतीशी मैत्री कशी करते ते तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.