आई कुठे काय करते | 24 september 2020 | aai kuthe kay karte today’s full episode

‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या आजचा भागांमध्ये अभिषेक अरुंधतीला ऍडमिट करण्याचा निर्णय घेतो, तर बाकी सर्वजण खूपच रडत असतात. आई, सर्वजण तुझी वाट बघत आहे, तू लवकर उठ! ईशा बोलते.

आप्पा म्हणतात की, अरुंधती,तुझ्याशिवाय या घराला घरपण नाही. परंतु अरुंधती काही उठत नाही. सर्वजण करून उठवण्याचा प्रयत्न करतात.

यश आणि इशा अरुंधती समोर भांडणाचे नाटक करतात. परंतु; अरुंधती काहीच रिस्पॉन्स देत नसते. अनिरुद्ध हे सर्व लपुन बघत असतो.

आपण आज रात्रीपर्यंत वाट बघू यात नाहीतर उद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूयात अभिषेक बोलतो.

तर देविका बाहेर जाऊन खूप रडत असते.तेवढ्यात केदार तेथे जातो व देविका त्याला म्हणते की, अरुंधती साधी आहे म्हणून तिच्यावर ही वेळ आली आहे.

त्यावर केदार बोलतो मी कितीदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तिने कधीच ऐकले नाही. डोळे झाकून देणे अनिरुद्ध वर विश्वास ठेवला.

तेव्हा देवीका म्हणते, ‘मी हे तिला समजत प्रयत्न केला होता’, तिने माझं कधी ऐकलंच नाही! तेव्हा केदार बोलतो, बरं झालं की अरुंधतीने हे सर्व तिच्या डोळ्यांनी पाहिलं. आता तरी तिला खरं वाटेल. मला फक्त एकच भीती वाटते जेव्हा अरुंधती शुद्धीवर येईल तेव्हा ती जगू शकेल का?

तर इकडे संजना सर्वांना खरं कळालं तर नाही ना? ह्या विचारांनी घायाळ होते. ती अरुंधती कडे जाण्यास निघते. मी सर्वांना खरं सांगेल असाच विचार करते.व अनिरुद्धला फोन लावते परंतु तो फोन उचलत नाही. त्यानंतर घाबरून ती परतते.

रात्री बिचारी अरुंधतीला झोपेत घडलेल्या सर्व काही आठवत असतं.तर अरुंधती उठून बसते. पुढील भागांमध्ये आपण बघणार आहोत की, आपल्या सर्वांच्या अपेक्षा अरुंधती बदलणार आणि अनिरुद्ध चा बदला घेणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!