स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत जेव्हा अनिरुद्ध तंबोरा फेकून देतो तेव्हा त्याला वाटते कि अरुंधती आता गाणे म्हणायचे सोडून देईल.
अरुंधतीला त्यामुळे खूप दुःख होते कारण तो तंबूरा तिच्या वडिलांची आठवण असते. परंतु यश अरुंधतीला मोबाईलवर तंबोरा सूर लावून देतो. आणि अरुंधती गाणे गेला सुरवात करते. आणि ते पाहून अनिरुद्धाची जळते.
अरुंधती त्याला जे काही सांगते ते तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता. मालिकेचा हा खूप छान सीन होता त्यामुळे आपल्यासाठी तो टाकलेला आहे.