आई कुठे काय करते | birthday wishes to arundhati

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अरुंधतीच्या वाढदिवसाला तिला घरातील सर्वांनीच अनपेक्षित शुभेच्छा दिल्या.

सर्वांचे आपल्यावरील प्रेम पाहून अरुंधतीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. खालील व्हिडिओमध्ये तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता. मुलांचे आपल्या मुलांवरील प्रेम पाहून आई खूप खूप झाली.

येत्या पुढील भागांमध्ये आपल्याला अजून पण अरुंधतीच्या वाढदिवसाच्या सेलेब्रेशन क्षण पाहायला मिळतील. तेव्हा पाहत रहा आई कुठे काय करते स्टार प्रवाह या वाहिनीवर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!