मुलगी झाली हो हि स्टार प्रवाह वरील मालिका सध्या खूप रोमांचक टप्प्यावर येऊन थांबली आहे.
माऊ मुले तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न मोडले आहे.
माऊ तिच्या बहिणीचे मोडलेले लग्न जुळवेल का हे पाहण्यासाठी खालील विडिओ पहा.
रविवारी या मालिकेचा महाएपिसोड होणार आहे.