सुख म्हणजे नक्की काय असतं या स्टार प्रवाहावरील मालिकेचा या रविवारी म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी महाएपिसोड आहे.
माई शालिनी आणि देवकी या दोन्ही सुनांनाच सोन्याचे नाणे दिवाळीची भेट म्हणून देतात. आणि गौरीला काहीच देत नाही,
त्याचा जाब जयदिप माईंना विचारतो. ते तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.