संजनाने दिले अनिरुद्धच्या हाकलून..aai kuthe kay karte

आई कुठे काय करते य मालिकेमध्ये सध्या अनिरुद्ध संजनाच्या घरी राहायला आलेला आहे.

पण खालील व्हिडिओमध्ये संजना अनिरुद्धच्या हाकलून लावताना तुम्ही पाहू शकता.

अनिरुद्ध आता न घर का ना घाट का अश्या परिस्तितीमध्ये फसला आहे.

तुम्हाला हा विडिओ कसा वाटलं ते कंमेंट करून नक्की कळवा

Aai Kuthe Kay Karte

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!